आरोग्य सेवा संचनालय, पणजी – गोवा येथे आयुष डॉक्टर पदाच्या २५ जागा

Goa Arogya Vibhag Recruitment 2021

Goa Arogya Vibhag Recruitment: Directorate of Health Services, Panaji – Goa is inviting applications for 25 posts of Life Doctor. The date of the interview is 16th April 2021.

आरोग्य सेवा संचनालय, पणजी – गोवा (Goa Arogya Vibhag) येथे आयुष्य डॉक्टर पदाच्या २५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखतीचा दिनांक – १६ एप्रिल २०२१ आहे.

Goa Arogya Vibhag Recruitment – 2021

विभागाचे नाव आरोग्य सेवा संचनालय, पणजी – गोवा
पदाचे नाव आयुष्य डॉक्टर
पद संख्या २५
मुलाखतीचे ठिकाण आरोग्य सेवा संचनालय, काम्पाल, पणजी – गोवा
अधिकृत संकेतस्थळ www.dhsgoa.gov.in
मुलाखतीची तारीख १६ एप्रिल २०२१

Goa Arogya Vibhag Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आयुष्य डॉक्टर
Ayush Doctor
२५१) इंडियन मेडिकल सेंट्रल कॉन्सिल ऍक्ट १९७०/१९७३ च्या उपबंधा अंतर्गत मान्यताप्राप्त
आयुर्वेदातील ग्रॅज्युएट पदवी
२) गोवा बोर्ड ऑफ इंडियन कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन / सेंट्रल कॉन्सिल ऑफ
आयुर्वेदिक नवीदिल्लीचे नोंदणी प्रमाणपत्र
३) अनुभव

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – ५०,०००/-

नौकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.dhsgoa.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.