ग्रामपंचायत शेलार ठाणे येथे विविध पदाच्या ११ जागा

Gram panchayat Shelar Thane Recruitment 2021

Gram panchayat Shelar Thane Recruitment: Gram panchyat Shelar Thane is inviting applications for 11 posts. It has posts like Medical Officer, Nurse ANM, Ward Boy, Pharmacist. The last date to apply is 07 May 2021.

ग्रामपंचायत शेलार ठाणे (Grampanchyat Shelar Thane) येथे विविध पदाच्या ११ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, नर्स एएनएम, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०७ मे २०२१ आहे रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे.

Gram panchayat Shelar Thane Recruitment 2021

विभागाचे नाव ग्रामपंचायत शेलार ठाणे
(Gram panchyat Shelar Thane)
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, नर्स एएनएम, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट
एकूण पदे ११
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता ग्रामपंचायत कार्यालय, शेलार
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ८,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण शेलार (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.thane.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मे २०२१ आहे रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

Gram panchayat Shelar Thane Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०२
नर्स एएनएम
Nurse ANM
०४
वॉर्ड बॉय
Ward Boy
०४
फार्मासिस्ट
Pharmacist
०१

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.thane.nic.in

Leave A Reply

Your email address will not be published.