सेंट्रल सिल्क बोर्ड येथे विविध पदांच्या ६० जागा

Central Silk Board Recruitment 2021

Central Silk Board Recruitment: The Central Silk Board is inviting applications for 60 posts. It has the posts of Trainer, Training Assistant. The last date to apply through online e-mail is November 17, 2021.

सेंट्रल सिल्क बोर्ड (Central Silk Board) येथे विविध पदांच्या ६० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रशिक्षक, प्रशिक्षण सहाय्यक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १७ नोव्हेंबर २०२१ आहे.

Central Silk Board Recruitment 2021

विभागाचे नाव सेंट्रल सिल्क बोर्ड
(Central Silk Board)
पदांचे नाव प्रशिक्षक, प्रशिक्षण सहाय्यक
एकूण पदे ६०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३५ वर्षापर्यंत [SC/ST/महिला – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण वाराणसी (उत्तर प्रदेश)
ई – मेल – आयडी [email protected] / [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.csb.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ नोव्हेंबर २०२१

Central Silk Board Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षक
Trainer
३० १० वी परीक्षा उत्तीर्ण सह ०८ वर्षे अनुभव
 १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह ०७ वर्षे अनुभव
आयटीआय सह ०५ वर्षे अनुभव
 अभियांत्रिकी डिप्लोमा / विज्ञान मध्ये पदवीधर सह ०३ वर्षे अनुभव
 अभियांत्रिकी मध्ये पदवीधर सह ०१ वर्षे अनुभव
प्रशिक्षण सहाय्यक
Training Assistant
३० १० वी परीक्षा उत्तीर्ण सह ०५ वर्षे अनुभव
 १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह ०३ वर्षे अनुभव
आयटीआय सह ०१ वर्षे अनुभव

Central Silk Board Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.csb.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने मुलाखतीस येताना पासपोर्ट आकाराचे फोटो, गुणपत्रिकेची छायाप्रत आणावी.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १७ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.