भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या ९० जागा

AAI Recruitment 2021

AAI Recruitment: The Airports Authority of India is inviting applications for the post of Apprentice. There are posts like Graduate Apprentice, Diploma Apprentice, ITI Apprentice. The last date to apply online is 31st October 2021.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय अप्रेंटिस अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२१ आहे.

AAI Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय विमानतळ प्राधिकरण
(Airports Authority of India)
पदांचे नाव ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय अप्रेंटिस
एकूण पदे १०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३० सप्टेंबर २०२१ रोजी २६ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ९,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.aai.aero
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१

AAI Vacancy Details and Eligibility Crateria

पद क्रमांक पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
०१ ग्रॅज्युएट अप्रेंटिस
Graduate Apprentice
३०उमेदवारांकडे पूर्ण वेळ (नियमित) ४ वर्षांची पदवी असणे आवश्यक आहे
०२ डिप्लोमा अप्रेंटिस
Diploma Apprentice
३६मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थांकडून ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका
०३ आयटीआय अप्रेंटिस
ITI Apprentice
२४मान्यताप्राप्त संस्थाकडून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ट्रेडचे आयटीआय/एनसीव्हीटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

Important Links

जाहिरात (PDF)१) जाहिरात पद क्रमांक १ व २ – येथे क्लीक करा
२) जाहिरात पद क्रमांक ३ – येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) १) जाहिरात पद क्रमांक १ व २ – येथे क्लीक करा
२) जाहिरात पद क्रमांक ३ – येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.aai.aero

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने BOAT च्या वेब पोर्टल www.mhrdnats gov.in द्वारे अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संबंधित पोर्टलवर नोंदणी करावी.
  • कोणत्याही अर्जास शुल्क आकारले जात नाही.
  • अर्ज पाठवण्याची दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

More Recruitments

भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे सल्लागार पदाची ०१ जागा

AAI Recruitment: The Airports Authority of India is inviting applications for the post of Consultant. The last date to apply through online e-mail is 13th September 2021.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) येथे सल्लागार पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १३ सप्टेंबर २०२१ आहे.

AAI Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय विमानतळ प्राधिकरण
(Airports Authority of India)
पदाचे नाव सल्लागार
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १३ सप्टेंबर २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ७५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नवी दिल्ली 
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.aai.aero
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १३ सप्टेंबर २०२१

AAI Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सल्लागार
Consultant
०१सेवानिवृत्त पीएसयू कर्मचारी ई -7/ई -6 स्तरावरून आणि समकक्ष
मध्यवर्ती सरकार/राज्य सरकार संरक्षण/सैन्य दल/नामांकित संस्था संबंधित क्षेत्रात
किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

AAI Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.aai.aero

Leave A Reply

Your email address will not be published.