[Abhyudaya Bank] अभ्युदाय को-ऑप बँक लिमिटेड येथे विविध पदांच्या १६ जागा

Abhyudaya Co-Op. Bank Recruitment 2021

Abhyudaya Co-Op. Bank Recruitment: Abhyudaya Co-Operative Bank Limited, Mumbai is inviting applications for 16 posts. It has the posts of Deputy General Manager, Management Trainee. The last date to apply online is 03 January 2022.

अभ्युदाय को-ऑप बँक लिमिटेड मुंबई [Abhyudaya Co-Operative Bank Limited, Mumbai] येथे विविध पदांच्या १६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०३ जानेवारी २०२२ आहे.

Abhyudaya Co-Op. Bank Recruitment 2021

विभागाचे नाव अभ्युदाय को-ऑप बँक लिमिटेड मुंबई
[Abhyudaya Co-Operative Bank Limited, Mumbai]
पदांचे नाव उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
एकूण पदे १६
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क १०००/- रुपये
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.abhyudayabank.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०३ जानेवारी २०२२

Abhyudaya Co-Op. Bank Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठकडून संबंधित विषयातील बी.ई./बी.टेक 
(संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान)
१५ वर्षे अनुभव
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
Management Trainee
१५नामांकित AICTE मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठकडून पदवी आणि सी.ए.
/ सी.एफ.ए. किंवा एम.बी.ए. / एम.एम.एस./ PGDBM वित्त/मार्केटिंग/
व्यवसाय प्रशासन/माहिती तंत्रज्ञान (पूर्ण वेळ).

Abhyudaya Co-Op. Bank Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.abhyudayabank.co.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने बँकेच्या www.abhyudayabank.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्जातील सर्व तपशील काळजीपूर्वक भरावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०३ जानेवारी २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.