[AEES] अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी भरती २०२२

AEES Recruitment 2022

AEES Recruitment: The Atomic Energy Education Society is inviting applications for 205 posts. There are posts like PGT, TGT, Librarian, PRT, Preparatory Teacher. The last date to apply online is June 12, 2022.

अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी [Atomic Energy Education Society]  येथे विविध पदांच्या २०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पीजीटी, टीजीटी, ग्रंथपाल, पीआरटी, पूर्वतयारी शिक्षक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १२ जून २०२२ आहे.

AEES Recruitment 2022

विभागाचे नाव अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी
[Atomic Energy Education Society] 
पदांचे नाव पीजीटी, टीजीटी, ग्रंथपाल, पीआरटी, पूर्वतयारी शिक्षक
एकूण पदे २०५
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.aees.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२ जून २०२२

AEES Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
पीजीटी
PGT
१५
टीजीटी
TGT
१०१
ग्रंथपाल
Librarian
०८
पीआरटी
PRT
७५
पूर्वतयारी शिक्षक
Preparatory Teacher
०६

AEES Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.aees.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १२ जून २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.