[AIASL] एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२२

AIASL Recruitment 2022

AIASL Recruitment: Air India Engineering Services Limited, Mumbai is inviting applications for 1184 posts. These include Deputy Terminal Manager, Duty Manager-Ramp, Duty Manager-Pax, Duty Officer-Pax, Duty Officer-Cargo, Junior Executive-Pax, Junior Executive-Technical, Customer Agent, Junior Customer Agent, Sr. Ramp Service Agent, Utility Agent cum Ramp Driver, Handyman. Interview date – 04, 05, 07, 09 and 11 April 2022 from 9:00 AM to 12:00 PM.

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मुंबई [Air India Engineering Services Limited, Mumbai] येथे विविध पदांच्या ११८४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प,ड्यूटी मॅनेजर- पॅक्स, ड्यूटी ऑफिसर-पॅक्स, ड्यूटी ऑफिसर-कार्गो, ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स, ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकल, कस्टमर एजंट,ज्युनियर कस्टमर एजंट,रॅम्प सर्विस एजंट, सिनियर रॅम्प सर्विस एजंट, यूटिलिटी  एजंट कम रॅम्प  ड्रायव्हर, हॅंडीमन अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०४, ०५, ०७, ०९ व ११ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० वाजता आहे.

AIASL Recruitment 2022

विभागाचे नाव एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मुंबई
[Air India Engineering Services Limited, Mumbai]
पदांचे नाव डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प,ड्यूटी मॅनेजर- पॅक्स,
ड्यूटी ऑफिसर-पॅक्स, ड्यूटी ऑफिसर-कार्गो, ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स,
ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकल, कस्टमर एजंट,ज्युनियर कस्टमर एजंट,
रॅम्प सर्विस एजंट, सिनियर रॅम्प सर्विस एजंट,
यूटिलिटी  एजंट कम रॅम्प  ड्रायव्हर, हॅंडीमन
एकूण पदे ११८४
मुलाखतीचे ठिकाण Systems & Training Division 2nd floor, GSD Complex,
Near Sahar Police Station, CSMI Airport Terminal-2,
Gate No.-5,Sahar, Andheri-E,Mumbai-400099.
शुल्क ५००/- रुपये [SC/ST/ExSM – शुल्क नाही]
वेतनमान  १७,५२०/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.aiasl.in
मुलाखतीची तारीख ०४, ०५, ०७, ०९ व ११ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० वाजता

AIASL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर
Deputy Terminal Manager
०२ पदवीधर 
१८ वर्षे अनुभव
ड्यूटी मॅनेजर-रॅम्प
Duty Manager-Ramp
०२ पदवीधर किंवा मेकॅनिकल / ऑटोमोबाईल /
प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
१८ वर्षे अनुभव
ड्यूटी मॅनेजर- पॅक्स
Duty Manager-Pax
०७ पदवीधर
१६ वर्षे अनुभव
ड्यूटी ऑफिसर-पॅक्स
Duty Officer-Pax
०२ पदवीधर
१२ वर्षे अनुभव
ड्यूटी ऑफिसर-कार्गो
Duty Officer-Cargo
०७ पदवीधर
१२ वर्षे अनुभव
ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स
Junior Executive-Pax
१७पदवीधर व ०९ वर्षे अनुभव किंवा पदवीधर+
एमबीए व ०६ वर्षे अनुभव.
ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकल
Junior Executive-Technical
०४ मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल /
इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी 
हलके वाहन चालक परवाना (LMV)
कस्टमर एजंट
Customer Agent
३६०पदवीधर + IATA – UFTAA/IATA – FIATA or
IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा
किंवा पदवीधर + ०१ वर्ष अनुभव
ज्युनियर कस्टमर एजंट
Junior Customer Agent
२०IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR /
IATA –-CARGO डिप्लोमा  किंवा १२ वी परीक्षा उत्तीर्ण +
०१ वर्ष अनुभव
रॅम्प सर्विस एजंट
Junior Customer Agent
४७ मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन /
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकलऑटो इलेक्ट्रिकल/
एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) 
अवजड वाहन चालक परवाना (HMV)
सिनियर रॅम्प सर्विस एजंट
Sr. Ramp Service Agent
१६ मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन /
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकलऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) 
अवजड वाहन चालक परवाना (HMV) 
०४ वर्षे अनुभव 
यूटिलिटी  एजंट कम रॅम्प  ड्रायव्हर
Utility Agent cum Ramp Driver
८० १० वी परीक्षा उत्तीर्ण
अवजड वाहन चालक परवाना (HMV
हॅंडीमन
Handyman
६२०१० वी परीक्षा उत्तीर्ण

AIASL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ मार्च २०२२ रोजी
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर
Deputy Terminal Manager
५५ वर्षापर्यंत
ड्यूटी मॅनेजर-रॅम्प
Duty Manager-Ramp
५५ वर्षापर्यंत
ड्यूटी मॅनेजर- पॅक्स
Duty Manager-Pax
५५ वर्षापर्यंत
ड्यूटी ऑफिसर-पॅक्स
Duty Officer-Pax
५० वर्षापर्यंत
ड्यूटी ऑफिसर-कार्गो
Duty Officer-Cargo
५० वर्षापर्यंत
ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स
Junior Executive-Pax
२८ वर्षापर्यंत
ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकल
Junior Executive-Technical
२८ वर्षापर्यंत
कस्टमर एजंट
Customer Agent
२८ वर्षापर्यंत
ज्युनियर कस्टमर एजंट
Junior Customer Agent
२८ वर्षापर्यंत
रॅम्प सर्विस एजंट
Junior Customer Agent
२८ वर्षापर्यंत
सिनियर रॅम्प सर्विस एजंट
Sr. Ramp Service Agent
३० वर्षापर्यंत
यूटिलिटी  एजंट कम रॅम्प  ड्रायव्हर
Utility Agent cum Ramp Driver
२८ वर्षापर्यंत
हॅंडीमन
Handyman
३० वर्षापर्यंत

AIASL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.aiasl.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना अर्जासह व इतर आवश्यक कागदपत्रांच्या प्रतीसह हजार राहावे.
  • मुलाखत दिनांक : ०४, ०५, ०७, ०९ व ११ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० वाजताआहे.
  • मुलाखतीचे ठिकाण : Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport Terminal-2,Gate No.-5,Sahar, Andheri-E,Mumbai-400099. हे आहे,
  • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा
Leave A Reply

Your email address will not be published.