[AIIMS Delhi] ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली येथे 528 जागांची मेघा भारती; 67,700 रुपये कमावण्याची सुवर्ण संधी | असा करा अर्ज.

AIIMS Delhi Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नवी दिल्ली येथे वरिष्ठ रहिवासी / वरिष्ठ निदर्शक पदांच्या 528 जागांची मेघा भारती निघाली आहे. या जागेसाठी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2023 आहे.

या जागेसाठी संबंधित पदव्युत्तर वैद्यकीय पदवी असलेला व्यक्ती अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 45 वर्ष असावे. तसेच नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कोठेही असेल. AIIMS Delhi Bharti 2023 या साठी अर्ज शुल्क 3000/- रुपये आहे. अर्ज खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन भरायचा आहे.

AIIMS Delhi Recruitment 2023

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली मध्ये असणाऱ्या पदांची माहिती खालीलप्रमाणे.


पदाचे नाव: वरिष्ठ रहिवासी / वरिष्ठ निदर्शक/ Senior Residents / Senior Demonstrators ( एकूण 528 जागा )

शेक्षणिक पात्रता: संबंधित पदव्युत्तर वैद्यकीय पदवी जसे की एमडी /डीएनबी /एमएस /डीएम / एमडीएस / एम.एस्सी / एम.बायोटेक पदवी / पीएच.डी/एम.एस्सी.


💁🏻‍♂️वयाची अट : 31 ऑगस्ट 2023 रोजी 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

💵 शुल्क : 3000/- रुपये [SC/ST/EWS – 2400/- रुपये, PWD – शुल्क नाही]

💰 वेतनमान (Pay Scale) : 67,700/- रुपये.

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

✍️ परीक्षा (CBT) दिनांक : 15 जुलै 2023 रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : http://www.aiimsexams.org

AIIMS Delhi 2023 : या भरतीमध्ये वरिष्ठ रहिवासी / वरिष्ठ निदर्शक या पदासाठी 528 जागा निघाल्या आहेत. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खालील दिलेल्या स्टेप्स मध्ये आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

अर्ज कसा करावा?

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://srsd.aiimsexams.ac.in/ या वेबसाईट करायचा आहे. मित्रांनो अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती http://www.aiimsexams.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

मित्रांनो अश्याच नवनवीन नौकरीविषयक जाहिरातींसाठी आणि मराठी बातम्यांसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला आणि व्हाटसऍप ग्रुपला अवश्य जॉईन करा, जेणेकरून येणारे अपडेट्स आणि महत्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील.

Leave a Comment