अमरावती महानगरपालिका येथे विविध पदाच्या १९ जागा
Amaravati Mahanagarpalika Recruitment 2021
Amaravati Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for 19 posts in Amravati Municipal Corporation. These include full-time medical officers, staff nurses, laboratory technicians, and pharmacists. The last date to apply is April 30, 2021.
अमरावती महानगरपालिका येथे विविध पदाच्या १९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० एप्रिल २०२१ आहे.
Amaravati Mahanagarpalika Recruitment – 2021
विभागाचे नाव | अमरावती महानगरपालिका |
पदांचे नाव | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट |
एकूण पदे | १९ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | खुला वर्ग – ३८ वर्ष, मागासवर्गीय – ४३ वर्ष |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | अमरावती (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www.amtcorp.org |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० एप्रिल २०२१ |
Amravati Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Full Time Medical Officer | १० | १) एम. बी. बी. एस २) Registration with MMC |
स्टाफ नर्स Staff Nurse | ०६ | १) १२ वी (विज्ञान) २) जी. एन. एम. कोर्से ३) बी. एस्सी. (नर्सिंग) ४) Registration with MMC |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Laboratory Technician | ०२ | १) बी. एस्सी पास २) डी. एम. एल. टी. |
फार्मासिस्ट Pharmacist | ०१ | डी . फार्म. |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करून पहा |
अधिकृत संकेतस्थळ | www.amtcorp.org |
ऑनलाईन अर्ज (APPLY ONLINE) | येथे क्लीक करून पहा |