अमरावती महानगरपालिका येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०४ जागा

Amrawati Mahanagarpalika Recruitment 2021

Amrawati Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for the post of Part-Time Medical Officer at Amravati Municipal Corporation. The last date to apply is 15th April 2021.

अमरावती महानगरपालिका (Amravati Municipal Corporation) येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – १५ एप्रिल २०२१ आहे.

Amrawati Mahanagarpalika Recruitment – 2021

विभागाचे नाव अमरावती महानगरपालिका
पदाचे नाव अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य शहरी अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, अमरावती, राजमहाल चौक, अमरावती – ४४४६०१.
अधिकृत वेबसाईट www.amtcorp.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२१

Amrawati Mahanagarpalika Vacancy Details and Elegibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी०४ एम. बी. बी. एस.

वयाची अट – ७० वर्षापर्यंत

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – ३६००००/- रुपये

नौकरीचे ठिकाण – अमरावती (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.amtcorp.org

Leave A Reply

Your email address will not be published.