नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विविध पदांच्या ४८ जागा

APMC Nashik Recruitment 2021

APMC Nashik Recruitment: Nashik Krushi Utpanna Bazar Samiti is inviting applications for 48 posts. These include Computer Programmer, Assistant Computer Programmer, Wireman, STP Operator, Water Supplier, Driver, Plumber, Mali, Peon, sweeper. The last date to apply is 05 August 2021.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती (Nashik Krushi Utpanna Bazar Samiti) येथे विविध पदांच्या ४८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये संगणक चालक, सहाय्यक संगणक चालक/कनिष्ठ लिपिक/भुईकाटा ऑपरेटर/ |भांडारपाल/रिसेप्शनिस्ट, तारतंत्री (वायरमन), STP ऑपरेटर & मेंटेनन्स, पाणी पुरवठाकार, वाहनचालक/जेसीबी वाहनचालक, प्लंबर, माळी, शिपाई/शिपाई नि पहारेकरी, साफसफाई कामगार/सुलभ शौचालय स्विपर/स्विपर/हेल्पर अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०५ ऑगस्ट २०२१ आहे.

APMC Nashik Recruitment 2021

विभागाचे नाव नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती
(Nashik Krushi Utpanna Bazar Samiti)
पदाचे नाव संगणक चालक, सहाय्यक संगणक चालक/कनिष्ठ लिपिक/भुईकाटा ऑपरेटर/ |भांडारपाल/रिसेप्शनिस्ट,
तारतंत्री (वायरमन), STP ऑपरेटर & मेंटेनन्स, पाणी पुरवठाकार, वाहनचालक/जेसीबी वाहनचालक,
प्लंबर, माळी, शिपाई/शिपाई नि पहारेकरी, साफसफाई कामगार/सुलभ शौचालय स्विपर/स्विपर/हेल्पर
एकूण पदे ४८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती,पिपंळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.apmcpimpalgaon.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०५ ऑगस्ट २०२१

APMC Nashik Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
संगणक चालक
Computer Programmer
०७
सहाय्यक संगणक चालक/कनिष्ठ लिपिक/भुईकाटा ऑपरेटर/ |भांडारपाल/रिसेप्शनिस्ट
Assistant Computer Programmer
११
तारतंत्री (वायरमन)
Wireman
०१
STP ऑपरेटर & मेंटेनन्स
STP Operator
०२
पाणी पुरवठाकार
Water Supplier
०१
वाहनचालक/जेसीबी वाहनचालक
Driver
०४
प्लंबर
Plumber
०१
माळी
Mali
०२
शिपाई/शिपाई नि पहारेकरी
Peon
०५
साफसफाई कामगार/सुलभ शौचालय स्विपर/स्विपर/हेल्पर
sweeper
१४

APMC Nashik Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.apmcpimpalgaon.com
Leave A Reply

Your email address will not be published.