[Army Law College] आर्मी लॉ कॉलेज भरती २०२२

Army Law College Recruitment 2022

Army Law College Recruitment: Applications are invited for 02 posts at Army Law College Pune. There are posts like Academic Clerk, Account Clerk. Interview date – 30th April 2022 at 9.30 am.

आर्मी लॉ कॉलेज पुणे [Army Law College Pune] येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शैक्षणिक लिपिक, खाते लिपिक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ३० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता आहे.

Army Law College Recruitment 2022

विभागाचे नाव आर्मी लॉ कॉलेज पुणे
[Army Law College Pune]
पदांचे नाव शैक्षणिक लिपिक, खाते लिपिक
एकूण पदे ०२
मुलाखतीचे ठिकाण Army Law College Pune, Kanhe Campus.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.alcpune.com
मुलाखतीची तारीख ३० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता

Army Law College Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक लिपिक
Academic Clerk
०१ पदवीधर/ लिपिक कर्तव्यात आर्मी पदवीधर
१५ वर्षे अनुभव
खाते लिपिक
Account Clerk
०१ किमान एचएससी / आर्मी पदवीधरसह
मान्यताप्राप्त नर्सिंगमध्ये डिप्लोमा
०५ ते १० वर्षे अनुभव

Army Law College Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.alcpune.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र व इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना अर्ज, बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्र, अनुभवाच्या संबंधित कागदपत्रे, ०२ पासपोर्ट फोटो आणि ESM संबंधीत स्कॅन केलेल्या प्रती सोबत आणाव्यात.
 • मुलाखत दिनांक : ३० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : Army Law College Pune, Kanhe Campus. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

आर्मी लॉ कॉलेज येथे प्राचार्य पदाची ०१ जागा

Army Law College Recruitment: Applications are invited for the post of Principal at Army Law College Pune. The last date to apply or receive the application via online e-mail is 21st December 2021.

आर्मी लॉ कॉलेज पुणे (Army Law College Pune) येथे प्राचार्य पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २१ डिसेंबर २०२१ आहे.

Army Law College Recruitment 2021

विभागाचे नाव आर्मी लॉ कॉलेज पुणे
(Army Law College Pune)
पदाचे नाव प्राचार्य
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Registar, Army Law College, Pune.
ई – मेल आयडी [email protected] / [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.alcpune.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ डिसेंबर २०२१

Army Law College Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्राचार्य
Principal
०१UGC विनियम-२०१८ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या
निकषांनुसार उमेदवाराकडे किमान पात्रता आणि अनुभव असावा.

Army Law College Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.alcpune.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक व पात्र उमेदवाराने अर्ज जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार पाठवावेत.
 • अर्ज ऑनलाईन ई – मेलद्वारे किंवा ऑफलाईन करावेत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २१ डिसेंबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Registar, Army Law College, Pune. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.