[APS] आर्मी पब्लिक स्कूल कामठी नागपूर येथे विविध पदांच्या ०८ जागा

Army Public School Kamptee Recruitment 2021

Army Public School Kamptee Recruitment: Applications are invited for 08 posts at Army Public School, Kamptee, Nagpur. There are posts like Post Gratuate Teacher – PGTs, Tranied gratuate Teacher – TGTx, Primary Teacher – PRTs. The last date for receipt of applications is 25th January, 2022.

आर्मी पब्लिक स्कूल कामठी, नागपूर [Army Public School, Kamptee, Nagpur] येथे विविध पदांच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक – पीआरटी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ जानेवारी २०२२ आहे.

Army Public School Kamptee Recruitment 2021

विभागाचे नाव आर्मी पब्लिक स्कूल कामठी, नागपूर
[Army Public School, Kamptee, Nagpur]
पदांचे नाव पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक – पीआरटी
एकूण पदे ०८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Army Public School Kamathi.
वयाची अट ०१ एप्रिल २०२२ रोजी ४० वर्षे.
शुल्क  १००/- रुपये.
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण कामठी, नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.apskamptee.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२२

Army Public School Kamptee Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
पदव्युत्तर शिक्षक
Post Gratuate Teacher – PGTs
०१मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड (B.Ed)
किमान ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
Tranied gratuate Teacher – TGTx
०१मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवीसह बी.एड (B.Ed) 
किमान ५०% गुण
प्राथमिक शिक्षक – पीआरटी
Primary Teacher – PRTs
०६मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवीसह बी.एड (B.Ed) 
किमान ५०% गुण

Army Public School Kamptee Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.apskamptee.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने APS Kamptee येथे उपलब्ध असलेल्या विहित फॉर्म मध्ये अर्ज करावा. किंवा www.apskamptec.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करावा.
  • अर्जासोबत रु.१०० चा डी. डी. पब्लिक स्कूल कॅम्पटीच्या नावे लावावा.
  • सर्व आवश्यक प्रमाणपत्राच्या छायाप्रती, गुणपत्रिका, वयाचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्र, CSB परीक्षेच्या निकालाची प्रत, CTET/TET निकालपत्र इत्यादी प्रति सोबत जोडाव्यात.
  • अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत फोटो जोडावेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १५ जानेवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Army Public School Kamathi. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.