[Army Recruiting Office] आर्मी रिक्रुटिंग ऑफिस भरती २०२२

Army Recruiting Office Recruitment 2022

Army Recruiting Office Recruitment: Applications are invited for 02 posts at Army Recruiting Office, Kolhapur. It has posts like Multi-Tasking Staff, Civil Motor Driver. The last date for receipt of applications is May 21, 2022 at 4.00 pm.

आर्मी रिक्रुटिंग ऑफिस कोल्हापूर [Army Recruiting Office, Kolhapur] येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मल्टी-टास्किंग स्टाफ, सिव्हिल मोटर चालक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २१ मे २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत आहे.

Army Recruiting Office Recruitment 2022

विभागाचे नाव आर्मी रिक्रुटिंग ऑफिस कोल्हापूर
[Army Recruiting Office, Kolhapur]
पदांचे नाव मल्टी-टास्किंग स्टाफ, सिव्हिल मोटर चालक
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Army Recruiting Office (Kolhapur) Military Station, Temblai Hill, University Road – Kolhapur – 416004.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १८,०००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण कोल्हापूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.indianarmy.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत

Army Recruiting Office Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मल्टी-टास्किंग स्टाफ
Multi-Tasking Staff
०१मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून
मॅट्रिक किंवा समकक्ष
सिव्हिल मोटर चालक
Civil Motor Driver
०१ मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून
मॅट्रिक किंवा समकक्ष
हलके आणि जड दोन्ही वाहन चालविण्यासाठी
नागरी वाहन चालविण्याचा परवाना
०२ वर्षे अनुभव

Army Recruiting Office Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
मल्टी-टास्किंग स्टाफ
Multi-Tasking Staff
१८ वर्षे ते २५ वर्षे
सिव्हिल मोटर चालक
Civil Motor Driver
१८ वर्षे ते २७ वर्षे

Army Recruiting Office Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.indianarmy.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे / प्रशस्तिपत्राच्या छायाप्रती जोडाव्यात.
  • अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र राजपत्रित अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असावे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २१ मे २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंतआहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Army Recruiting Office (Kolhapur) Military Station, Temblai Hill, University Road – Kolhapur – 416004. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
[/expand]

Leave A Reply

Your email address will not be published.