सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या १० जागा

Arogya Vibhag Sangali Recruitment 2021

Arogya Vibhag Sangali Recruitment: Applications are invited for the post of Medical Officer at Public Health Department Sangli. The last date for receipt of applications is 18th October 2021.

सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली (Public Health Department Sangali) येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ ऑक्टोबर २०२१ आहे.

.

Arogya Vibhag Sangali Recruitment 2021

विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली
(Public Health Department Sangali)
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे १०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ४०,०००/- रुपये ते ८५,०००,/- रुपये.
नौकरीचे ठिकाण सांगली (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२१.

Arogya Vibhag Sangali Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
१०एम.बी.बी.एस. पदवी किंवा विशेष तज्ञ / बीएएमएस

Arogya Vibhag Sangali Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.arogya.maharashtra.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराने विहित नमुन्यातच अर्ज करावा.
  • अर्जासोबत जन्मतारखेचा दाखल, १० वी पास प्रमाणपत्र, एमबीबीएस / बीएएमएस उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका (सर्व वर्षाच्या),पदव्युत्तर पदवी / पदविका गुणपत्रिका प्रमाणपत्र, एमएमसी प्रमाणपत्र, अंतरवासियता प्रमाणपत्र, अनुभव असल्यास प्रमाणपत्र,अटेंम्ट प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रति जोडाव्यात.
  • मुलाखतीस येताना वरील सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व छायांकित प्रतीचा एक बेंच घेऊन यावे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १८ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
Leave A Reply

Your email address will not be published.