[Artillery Center Nashik] तोफखाना केंद्र नाशिक येथे ग्रुप ‘सी’ संरक्षण नागरी पदांच्या १०७ जागा

Artillery Center Nashik Recruitment 2021

Artillery Center Nashik Recruitment: Applications are invited for 107 posts of Group ‘C’ Civil Defense at Artillery Center Nashik. These include Lower Division Clerk, Model Maker, Carpenter, Cooking, Range Lasker, Fireman, Artie Lasker, Nucleus, Laundress, MTS (Gardener & Head Gardener), MTS (Matchman), MTS (Messenger), MTS (Cleaner), Horseman, MTS Laskar, Content Reporter, MTS. The last date for receipt of applications is 21st January 2022.

तोफखाना केंद्र नाशिक [Artillery Center Nashik] येथे ग्रुप ‘सी’ संरक्षण नागरी पदांच्या १०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क, मॉडेल मेकर, सुतार, स्वयंपाकी, रेंज लास्कर, फायरमॅन, आर्टी लास्कर, नाभिक, धोबी, एमटीएस (माळी आणि प्रमुख माळी), एमटीएस (पहारेकरी), एमटीएस (संदेशवाहक), एमटीएस (सफाईवाला), घोडेवाला (साईस), एमटीएस लास्कर, सामग्री दुरुस्त्रीकार, एमटीएस अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २१ जानेवारी २०२२ आहे.

Artillery Center Nashik Recruitment 2021

विभागाचे नाव तोफखाना केंद्र नाशिक
[Artillery Center Nashik]
पदांचे नाव लोअर डिव्हिजन क्लर्क, मॉडेल मेकर, सुतार, स्वयंपाकी, रेंज लास्कर, फायरमॅन,
आर्टी लास्कर, नाभिक, धोबी, एमटीएस (माळी आणि प्रमुख माळी), एमटीएस (पहारेकरी),
एमटीएस (संदेशवाहक), एमटीएस (सफाईवाला), घोडेवाला (साईस), एमटीएस लास्कर,
सामग्री दुरुस्त्रीकार, एमटीएस
एकूण पदे १०७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – ४२२१०२.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.indianarmy.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२२

Artillery Center Nashik Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
लोअर डिव्हिजन क्लर्क
Lower Division Clerk
२७
मॉडेल मेकर
Model Maker
०१
सुतार
Carpenter
०२
स्वयंपाकी
Cooking
०२
रेंज लास्कर
Range Lasker
०८
फायरमॅन
Fireman
०१
आर्टी लास्कर
Artie Lasker
०७
नाभिक
Nucleus
०२
धोबी
Laundress
०३
एमटीएस (माळी आणि प्रमुख माळी)
MTS (Gardener & Head Gardener)
०२
एमटीएस (पहारेकरी)
MTS (Matchman)
१०
एमटीएस (संदेशवाहक)
MTS (Messenger)
०९
एमटीएस (सफाईवाला)
MTS (Cleaner)
०५
घोडेवाला (साईस)
Horseman
०१
एमटीएस लास्कर
MTS Laskar
०६
सामग्री दुरुस्त्रीकार
Content Reporter
०१
एमटीएस
MTS
२०

Artillery Center Nashik Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.indianarmy.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • अर्जाचा नमुना व इतर आवश्यक माहितीसाठी तसेच जाहिरातीसाठी दिनांक: २५ डिसेंबर २०२१ चा एम्प्लॉयमेंट न्युज पाहावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २१ जानेवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – ४२२१०२. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.