ASC सेंटर दक्षिण 2ATC बंगलोर येथे विविध पदाच्या १०० जागा

ASC Center South Recruitment 2021

ASC Center South Recruitment: Applications are invited for 100 posts at ASC Center South 2ATC Bangalore. These include Civilian Motor Driver, Cook, Cleaner, Civilian Catering Instructor. The last date to apply is July 12, 2021.

ASC सेंटर दक्षिण 2ATC बंगलोर (ASC Centre South 2ATC Bangalore) येथे विविध पदाच्या १०० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, कुक, क्लिनर (सफाईकर्मी), सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १२ जुलै २०२१ आहे.

ASC Center South Recruitment 2021

विभागाचे नाव ASC सेंटर दक्षिण 2ATC बंगलोर
(ASC Centre South 2ATC Bangalore)
पदांचे नाव सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, कुक, क्लिनर (सफाईकर्मी),
सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर
एकूण पदे १००
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ,
ASC Centre (South) – 2 ATC, Agram Post, Bangalore-07.
वयाची अट १२ जुलै २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १८,०००/- रुपये ते १९,९००/-रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.indianarmy.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२१

ASC Center South Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर
Civilian Motor Driver
४२ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
अवजड & हलके वाहन चालक परवाना 
०२ वर्षे अनुभव 
कुक
Cook
१५ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
०१ वर्ष अनुभव
क्लिनर (सफाईकर्मी)
Cleaner
४०१० वी परीक्षा उत्तीर्ण
सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर
Civilian Catering Instructor
०३ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
०१ वर्ष अनुभव

ASC Center South Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.indianarmy.nic.in
Leave A Reply

Your email address will not be published.