[Assam Rifle] आसाम राइफल्स भरती २०२२

Assam Rifles Recruitment 2022

Assam Rifles Recruitment: Applications are invited for 104 posts at Assam Rifles. It has the titles Rifleman / Rifle-Woman (General Duty) [player] and sports such as football, Boxing, Rowing, Archery, Cross Country, Athletics, Polo. The last date to apply online is April 30, 2022.

आसाम राइफल्स [Assam Rifle] येथे विविध पदांच्या १०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू] असे पद आहे आणि फुटबॉल, बॉक्सिंग, रोविंग, आर्चेरी, क्रॉस कंट्री, ॲथलेटिक्स, पोलो असे क्रीडा प्रकार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक -३० एप्रिल २०२२ आहे.

Assam Rifls Recruitment 2022

विभागाचे नाव आसाम राइफल्स
[Assam Rifle]
पदांचे नाव रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू]
क्रीडा प्रकार फुटबॉल, बॉक्सिंग, रोविंग, आर्चेरी, क्रॉस कंट्री, ॲथलेटिक्स, पोलो
एकूण पदे १०४
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ ऑगस्ट २०२२ रोजी
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण
०२) आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/
शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग. किंवा समतुल्य 
शुल्क १००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
भरती मेळावा दिनांक ०४ जुलै २०२२
अधिकृत संकेतस्थळ www.assamrifles.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० एप्रिल २०२२

Assam Rifls Vacancy Details

क्रीडा प्रकार पद संख्या
फुटबॉल
football
२०
बॉक्सिंग
Boxing
२१
रोविंग
Rowing
१८
आर्चेरी
Archery
१५
क्रॉस कंट्री
Cross Country
१०
ॲथलेटिक्स
Athletics
१०
पोलो
Polo
१०

Assam Rifls Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.assamrifles.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ३० एप्रिल २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

आसाम राइफल्स येथे टेक्निशिअन/ ट्रेड्समन पदाच्या १२३० जागा

Assam Rifles Recruitment: Applications are invited for 1230 posts of Technician / Tradesman at Assam Rifles. These include Naib Subedar (Bridge & Road), Havildar (Clerk), Warrant Officer (Personal Assistant), Rifleman (Electrical Fitter Signal), Rifleman (Lineman Field), Rifleman (Engineer Equipment Mechanic), Rifleman (Electrician Mechanic Vehicle). Havildar (Instrument Repairer / Mechanic), Rifleman (Vehicle Mechanic), Rifleman (Upholster), Rifleman (Electrician), Rifleman (Plumber), Havildar (Surveyor), Warrant Officer (Pharmacist), Havildar (X-Ray Assistant), Warrant Officer (Veterinary Field Assistant), RifleWoman (Female Safai), Rifleman (Barber), Rifleman (Cook), Rifleman (Masalchi), Rifleman (Male Safai). The last date to apply online is October 25, 2021.

आसाम राइफल्स (Assam Rifles) येथे टेक्निशिअन/ ट्रेड्समन पदाच्या १२३० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये नायब सुभेदार (ब्रिज & रोड), हवालदार (लिपिक), वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट), रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल), रायफलमन (लाइनमन फील्ड), रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक), रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल), हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/मेकॅनिक),रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक), रायफलमन (अपहोलस्टर), रायफलमन (इलेक्ट्रिशियन), रायफलमन (प्लंबर), हवालदार (सर्व्हेअर), वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट), हवालदार (एक्स-रे असिस्टंट), वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट), रायफल-वूमन (महिला सफाई), रायफलमन (बार्बर), रायफलमन (कुक), रायफलमन (मसालची), रायफलमन (पुरुष सफाई) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ ऑक्टोबर २०२१ आहे.

Assam Rifles Recruitment 2021

विभागाचे नाव आसाम राइफल्स
(Assam Rifles)
पदाचे नाव नायब सुभेदार (ब्रिज & रोड), हवालदार (लिपिक), वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट), रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल),
रायफलमन (लाइनमन फील्ड), रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक), रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल),
हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/मेकॅनिक),रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक), रायफलमन (अपहोलस्टर), रायफलमन (इलेक्ट्रिशियन),
रायफलमन (प्लंबर), हवालदार (सर्व्हेअर), वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट), हवालदार (एक्स-रे असिस्टंट), वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट),
रायफल-वूमन (महिला सफाई), रायफलमन (बार्बर), रायफलमन (कुक), रायफलमन (मसालची), रायफलमन (पुरुष सफाई)
एकूण पदे १२३०
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क १) ग्रुप बी (पद क्रमांक १) – २००/- रुपये
२) ग्रुप सी (पद क्रमांक २ ते २१) १००/- रुपये
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.assamrifles.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ ऑक्टोबर २०२१

Assam Rifles Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
नायब सुभेदार (ब्रिज & रोड)
Naib Subedar (Bridge & Road)
२२ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा 
हवालदार (लिपिक)
Havildar (Clerk)
३४९ १२ वी परीक्षा उत्तीर्ण 
 संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि.
किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. 
वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)
Warrant Officer (Personal Assistant)
१९ १२ वी परीक्षा उत्तीर्ण 
 डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० श.प्र.मि.,
लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी)
रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)
Rifleman (Electrical Fitter Signal),
४२१० वी परीक्षा उत्तीर्ण
रायफलमन (लाइनमन फील्ड)
Rifleman (Lineman Field)
२८ १० वी परीक्षा उत्तीर्ण
आयटीआय (इलेक्ट्रिशियन)
रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)
Rifleman (Engineer Equipment Mechanic)
०३ १० वी परीक्षा उत्तीर्ण
आयटीआय (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)
रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)
Rifleman (Electrician Mechanic Vehicle)
२४ १० वी परीक्षा उत्तीर्ण
आयटीआय (मोटर मेकॅनिक)
हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/मेकॅनिक)
Havildar (Instrument Repairer / Mechanic)
१२ १० वी परीक्षा उत्तीर्ण
आयटीआय (इन्स्ट्रुमेंटेशन)
रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक)
Rifleman (Vehicle Mechanic)
३५ १० वी परीक्षा उत्तीर्ण
आयटीआय / डिप्लोमा
रायफलमन (अपहोलस्टर)
Rifleman (Upholster)
१४१० वी परीक्षा उत्तीर्ण
आयटीआय
रायफलमन (इलेक्ट्रिशियन)
Rifleman (Electrician)
४३ १० वी परीक्षा उत्तीर्ण
आयटीआय
रायफलमन (प्लंबर)
Rifleman (Plumber)
३३ १० वी परीक्षा उत्तीर्ण
आयटीआय (प्लंबर)
हवालदार (सर्व्हेअर)
Havildar (Surveyor)
१० १० वी परीक्षा उत्तीर्ण
आयटीआय (सर्व्हेअर)
वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट)
Warrant Officer (Pharmacist)
३२ १२ वी परीक्षा उत्तीर्ण
 बी.फार्म/ डी.फार्म
हवालदार (एक्स-रे असिस्टंट)
Havildar (X-Ray Assistant)
२८ १२ वी परीक्षा उत्तीर्ण
 रेडिओलॉजी डिप्लोमा 
वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)
Warrant Officer (Veterinary Field Assistant)
०९ १२ वी परीक्षा उत्तीर्ण
 व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा
रायफल-वूमन (महिला सफाई)
RifleWoman (Female Safai)
०९१० वी परीक्षा उत्तीर्ण
रायफलमन (बार्बर)
Rifleman (Barber)
६८ १० वी परीक्षा उत्तीर्ण
रायफलमन (कुक)
Rifleman (Cook)
३३९ १० वी परीक्षा उत्तीर्ण
रायफलमन (मसालची)
Rifleman (Masalchi)
०४ १० वी परीक्षा उत्तीर्ण
रायफलमन (पुरुष सफाई)
Rifleman (Male Safai)
१०७ १० वी परीक्षा उत्तीर्ण

Assam Rifles Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ ऑगस्ट २०२१ रोजी
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नायब सुभेदार (ब्रिज & रोड)
Naib Subedar (Bridge & Road)
१८ वर्षे ते २३ वर्षे
हवालदार (लिपिक)
Havildar (Clerk)
१८ वर्षे ते २५ वर्षे
वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)
Warrant Officer (Personal Assistant)
१८ वर्षे ते २५ वर्षे
रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)
Rifleman (Electrical Fitter Signal),
१८ वर्षे ते २३ वर्षे
रायफलमन (लाइनमन फील्ड)
Rifleman (Lineman Field)
१८ वर्षे ते २३ वर्षे
रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)
Rifleman (Engineer Equipment Mechanic)
१८ वर्षे ते २३ वर्षे
रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)
Rifleman (Electrician Mechanic Vehicle)
१८ वर्षे ते २३ वर्षे
हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/मेकॅनिक)
Havildar (Instrument Repairer / Mechanic)
१८ वर्षे ते २३ वर्षे
रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक)
Rifleman (Vehicle Mechanic)
१८ वर्षे ते २३ वर्षे
रायफलमन (अपहोलस्टर)
Rifleman (Upholster)
१८ वर्षे ते २३ वर्षे
रायफलमन (इलेक्ट्रिशियन)
Rifleman (Electrician)
१८ वर्षे ते २३ वर्षे
रायफलमन (प्लंबर)
Rifleman (Plumber)
१८ वर्षे ते २३ वर्षे
हवालदार (सर्व्हेअर)
Havildar (Surveyor)
१८ वर्षे ते २८ वर्षे
वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट)
Warrant Officer (Pharmacist)
१८ वर्षे ते २५ वर्षे
हवालदार (एक्स-रे असिस्टंट)
Havildar (X-Ray Assistant)
१८ वर्षे ते २३ वर्षे
वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)
Warrant Officer (Veterinary Field Assistant)
१८ वर्षे ते २३ वर्षे
रायफल-वूमन (महिला सफाई)
RifleWoman (Female Safai)
१८ वर्षे ते २५ वर्षे
रायफलमन (बार्बर)
Rifleman (Barber)
१८ वर्षे ते २३ वर्षे
रायफलमन (कुक)
Rifleman (Cook)
१८ वर्षे ते २३ वर्षे
रायफलमन (मसालची)
Rifleman (Masalchi)
१८ वर्षे ते २३ वर्षे
रायफलमन (पुरुष सफाई)
Rifleman (Male Safai)
१८ वर्षे ते २३ वर्षे

Assam Rifles Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.assamrifles.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.