व्यसन उपचार सुविधा गोवा येथे विविध पदांच्या ०८ जागा

ATF Goa Recruitment 2021

ATF Goa Recruitment: Applications are invited for 08 posts at Addiction Treatment Facility, Goa. These include Doctor (Medical Officer), Nurse, Counselor, Data Manager. Interview date is 05th and 07th October 2021.

व्यसन उपचार सुविधा गोवा (Addiction Treatment Facility, Goa) येथे विविध पदांच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये डॉक्टर (वैद्यकीय अधिकारी), नर्स, कॉउन्सेलर, डाटा मॅनेजर अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०५ व ०७ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे.

ATF Goa Recruitment 2021

विभागाचे नाव व्यसन उपचार सुविधा गोवा
(Addiction Treatment Facility, Goa)
पदांचे नाव डॉक्टर (वैद्यकीय अधिकारी), नर्स, कॉउन्सेलर, डाटा मॅनेजर
एकूण पदे ०८
मुलाखतीचे ठिकाण राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था म्हापसा, गोवा.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण म्हापसा (गोवा)
अधिकृत वेबसाईट www.atf.gov
मुलाखतीची तारीख ०५ व ०७ ऑक्टोबर २०२१

ATF Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
डॉक्टर (वैद्यकीय अधिकारी)
Doctor (Medical Officer)
०२किमान एमबीबीएस ऐच्छिक: डीपीएम/एमडी (साय.)
वैद्यकीय परिषद नोंदणीसह
नर्स
Nurse
०४एएनएम (प्राधान्य: जीएनएम/ बी.एससी. नर्सिंग)
कॉउन्सेलर
Counselor
०१सायकॉलॉजी/ सामाजिक कार्य/ सोशिओलॉजीमध्ये पदवीधर
(प्राधान्य : वरील शाखांमध्ये मास्टर्स)
डाटा मॅनेजर
Data Manager
०१पदवीधर (अर्हतेस प्राधान्य/कॉम्प्युटर अप्लिकेशन्समध्ये अनुभव)

ATF Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.atf.gov

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना स्वतःचा फोटोसह बायोडाटा व पडताळणीकरिता शैक्षणिक प्रमाणपत्र (मूळ प्रति व राजपत्रित अधिकारी किंवा नोटरी याच्याकरून प्रमाणित कलेच्या झेरॉक्सप्रती), जन्माचा पुरावा, १५ वर्ष रहिवासी असल्याचे रहिवासी प्रमाणपत्र, अनुभव प्राणपत्र (मूळ प्रत व राजपत्रित अधिकारी किंवा नोटरी याच्याकरून प्रमाणित कलेच्या झेरॉक्स प्रत ) सोबत घेऊन मुलाखतीस उपस्थित राहावे.
  • मुलाखत दिनांक: ०५ व ०७ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण: राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था म्हापसा, गोवा. हे आहे.
  • अधिक माहितीसाठी : येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.