पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद शहर येथे विविध पदांच्या ०४ जागा (मुदतवाढ)

Aurangabad Police Recruitment 2022

Aurangabad Police Recruitment: The Office of the Commissioner of Police, Aurangabad City Police is inviting applications for 04 posts. There are posts of Legal Officer Group-A, Legal Officer Group-B, Legal Officer. The last date for online e-mail application is 04 February 2022 instead of 20 January 2022.

पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहर [Aurangabad City Police] येथे विविध पदांच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विधी अधिकारी गट -अ, विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मी,मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २० जानेवारी २०२२ ऐवजी ०४ फेब्रुवारी २०२२ आहे.

Aurangabad Police Recruitment 2022

विभागाचे नाव पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहर
[Aurangabad City Police]
पदांचे नाव विधी अधिकारी गट -अ, विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी
एकूण पदे ०4
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता ०१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तसेच तो सनद धारक असावा.
०२) विधी अधिकारी गट- अ या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा
अनुभव आवश्यक राहील.
०३) उमेदवारास गुन्हेगारी विषयक,सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या
कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.बाबतीत ज्ञान संपन्न असावा ज्यामुळे
कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
०४) उमेदवारास मराठी,हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे .
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २०,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण औरंगाबाद (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.mahapolice.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० जानेवारी २०२२ ऐवजी ०४ फेब्रुवारी २०२२

Aurangabad Police Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
विधी अधिकारी गट -अ
Legal Officer Group-A
०१
विधी अधिकारी गट-ब
Legal Officer Group-B
०१
विधी अधिकारी
Legal Officer
०२

Aurangabad Police Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
विधी अधिकारी गट -अ
Legal Officer Group-A
६२ वर्षे
विधी अधिकारी गट-ब
Legal Officer Group-B
६० वर्षे
विधी अधिकारी
Legal Officer
६० वर्षे

Aurangabad Police Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahapolice.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • विहित नमुन्यातील अर्ज [email protected] या संकेतस्थळावरील flash वरून डाउनलोड करावा.
  • सदरचा अर्ज पूर्णपणे भरून ई – मेलद्वारे ऑनलाईन अर्ज करावा.
  • भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रासह सादर करावी.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २० जानेवारी २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.