बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती येथे विविध पदाच्या २४ जागा

Bal Vikas Prakalp Amravati Recruitment 2021

Bal Vikas Prakalp Amravati Recruitment: Applications are invited for 24 posts of Bal Vikas Prakalp Amravati. There are such posts as Anganwadi worker and helper. The last date to apply is July 7, 2021 at 4.00 pm.

बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती (Bal Vikas Prakalp Amravati) येथे विविध पदाच्या २४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०७ जुलै २०२१ रोजी संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत आहे.

Bal Vikas Prakalp Amravati Recruitment 2021

विभागाचे नाव बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती
(Bal Vikas Prakalp Amravati)
पदांचे नाव अंगणवाडी सेविका, मदतनीस
एकूण पदे २४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, अमरावती.
वयाची अट ०७ जुलै २०२१ रोजी किमान २१ वर्षे व कमाल ३० वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण अमरावती (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.amravati.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जुलै २०२१

Bal Vikas Prakalp Amravati Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी सेविका
Anganwadi Worker 
०८किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण
मदतनीस
Helper
१६किमान ७ वी परीक्षा उत्तीर्ण

Bal Vikas Prakalp Amravati Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.amravati.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.