बालविकास प्रकल्प अधिकारी मुंबई येथे अंगणवाडी मदतनीस पदाच्या ०२ जागा

Bal Vikas Prakalp Mumbai  Recruitment 2021

Bal Vikas Prakalp Mumbai Recruitment: Applications are invited for the post of Anganwadi Helper at Child Development Project Officer, Wadala-Shivdi, Mumbai [Bal Vikas Prakalp Mumbai]. The last date for receipt of applications is 08 October 2021.

बाल विकास प्रकल्प अधिकारी वडाळा-शिवडी, मुंबई [Bal Vikas Prakalp Mumbai]  येथे अंगणवाडी मदतनीस पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०८ ऑक्टोबर २०२१ आहे.

Bal Vikas Prakalp Mumbai Recruitment 2021

विभागाचे नाव बाल विकास प्रकल्प अधिकारी वडाळा-शिवडी, मुंबई
[Bal Vikas Prakalp Mumbai]
पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता बालविकास प्रकल्प अधिकारी, वडाळा-शिवडी, मुंबई यांचे कार्यालय,
बी. डी. डी. चाळ क्र. ११७, वरळी मुंबई – ४०००१८.
वयाची अट ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी २१ ते ३२ वर्षे 
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ४३२५/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.ahmednagar.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०८ ऑक्टोबर २०२१

Bal Vikas Prakalp Mumbai Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस
Anganwadi Helper
०२किमान ७ वी परीक्षा उत्तीर्ण

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ahmednagar.nic.in
Leave A Reply

Your email address will not be published.