[Balmer Lawrie] बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड भरती २०२२

Balmer Lawrie Recruitment 2022

Balmer Lawrie Recruitment: Applications are invited for various posts at Balmer Lawrie and Company Limited. It has the posts of Manager, Deputy Manager, Assistant Manager. Last date to apply online: 12 April 2022.

बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड [Balmer Lawrie and Company Limited]  येथे विविध पदांच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १२ एप्रिल २०२२ आहे.

Balmer Lawrie Recruitment 2022

विभागाचे नाव बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड
[Balmer Lawrie and Company Limited]
पदांचे नाव व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक
एकूण पदे ०७
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई, चेन्नई, हैदराबाद
अधिकृत संकेतस्थळ www.balmerlawrie.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२ एप्रिल २०२२

Balmer Lawrie Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक
Manager
०१ एमटीएम किंवा समतुल्य /एमबीए / अभियंता पदवीधर किंवा पदवीधर
०६ ते ०९ वर्षे अनुभव
उपव्यवस्थापक
Deputy Manager
०१ एमटीएम किंवा समतुल्य /एमबीए / अभियंता पदवीधर किंवा पदवीधर
०४ ते ०७ वर्षे अनुभव
सहायक व्यवस्थापक
Assistant Manager
०५ एमटीएम किंवा समतुल्य /एमबीए / अभियंता पदवीधर किंवा पदवीधर
०२ ते ०४ वर्षे अनुभव

Balmer Lawrie Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
१२ एप्रिल २०२२ रोजी
व्यवस्थापक
Manager
१८ वर्षे
उपव्यवस्थापक
Deputy Manager
३५ वर्षे
सहायक व्यवस्थापक
Assistant Manager
३२ वर्षे

Balmer Lawrie Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.balmerlawrie.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने ई – रिक्रुटमेंट पोर्टल www.balmerlawrie.com/pages/currentopening द्वारे अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १२ एप्रिल २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.