बँक ऑफ इंडिया मध्ये ०५ जागा

Bank Of India Recruitment 2021

Bank Of India Recruitment: Bank of India branch in Kolhapur is inviting applications for 05 posts. It has faculty, office assistant, attendant and watchman positions. The last date to apply is March 22, 2021.

कोल्हापूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट , अटेंडंट आणि वॉचमन असे पदे आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ मार्च २०२१ आहे.

Bank Of India Recruitment 2021

विभागाचे नावबँक ऑफ इंडिया
पदाचे नावफॅकल्टी, ऑफिस असिस्टंट , अटेंडंट आणि वॉचमन
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता BOI, विभागीय कार्यालय, कोलकाता विभाग, कृषी वित्त आणि वित्तीय समावेशन विभाग सहावा मजला, 5, बी.टी.एम. सारणी, कोलकाता- 700001
अधिकृत वेबसाईटwww.bankofindia.co.in
अंतिम दिनांक २४ मार्च २०२१

BOI Vacancy Details & Eligibility Criteria

पदांचे नाव पद संख्यादर महा वेतन
फॅकल्टी०१२००००
ऑफिस ऑफिस असिस्टंटऑफिस ०२१५०००
अटेंडंट०१८०००
वॉचमन ०१५०००

Important Links

जाहिरात (PDF)PDF File (येथे क्लिक करा )
अधिकृत संकेतस्थळ www.bankofindia.co.in
Leave A Reply

Your email address will not be published.