डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे विविध पदांच्या १० जागा (मुदतवाढ)

BARTI Recruitment 2021

BARTI Recruitment: Dr.At Babasaheb Ambedkar Research & Training Institute, Pune, applications are being invited for 10 posts. There are posts like Head of Department, Registrar, Office Superintendent. The last date to apply is 31st August 2021 instead of 31st July 2021.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (Dr. Babasaheb Ambedkar Research & Training Institute, Pune) येथे विविध पदांच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विभागप्रमुख, निबंधक, कार्यालय अधिक्षक अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३१ जुलै २०२१ ऐवजी ३१ ऑगस्ट २०२१ आहे.

BARTI Recruitment 2021

विभागाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
(Dr. Babasaheb Ambedkar Research & Training Institute, Pune)
पदाचे नाव विभागप्रमुख, निबंधक, कार्यालय अधिक्षक
एकूण पदे १०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता  महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),
२८ क्वीन्स गार्डन, जुन्या सर्किट हाउस जवळ, पुणे – ४११००१.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ९,३००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.barti.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ जुलै २०२१ ऐवजी ३१ ऑगस्ट २०२१

BARTI Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विभागप्रमुख
Head of Department
०२राज्य / केंद्र शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर असलेला सुयोग्य अधिकारी
किंवा
अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातील / प्रशिक्षण संस्थेतील सुयोग्य विद्या शाखेतील सदस्य,
अनुभव
मान्यताप्राप्त विद्यापीठातील अथवा नामांकित प्रशिक्षण संस्थेतील संशोधन व
प्रशिक्षण क्षेत्रातील किमान ७ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
निबंधक
Registrar
०१राज्य / केंद्र शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर असलेला सुयोग्य अधिकारी
कार्यालय अधिक्षक
Office Superintendent
०७राज्य / केंद्र शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर असलेला सुयोग्य कर्मचारी

BARTI Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.barti.maharashtra.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.