भारतीय मानक ब्यूरो येथे वैद्यानिक – बी पदाच्या २८ जागा

BIS Recruitment 2021

BIS Recruitment: The Bureau of Indian Standards is inviting applications for 28 posts of Vaidyanik-B. It has positions like Civil Engineering, Instrumentation Engineering, Environmental Engineering, Chemistry, Textile Engineering. The last date to apply online is June 25, 2021 at 11.59 pm.

भारतीय मानक ब्यूरो (Bureau Of Indian Standards) येथे वैद्यानिक – बी पदाच्या २८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, पर्यावरण इंजिनिअरिंग, केमिस्ट्री, टेक्सटाइल इंजिनिअरिंग अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ जुन २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे.

BIS Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय मानक ब्यूरो
(Bureau Of Indian Standards)
पदाचे नाव सिव्हिल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, पर्यावरण इंजिनिअरिंग,
केमिस्ट्री, टेक्सटाइल इंजिनिअरिंग
एकूण पदे २८
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता ६०% गुणांसह संबंधित विषयात बी.ई / बी.टेक/६०% गुणांसह
नैसर्गिक विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी (SC/ST – ५०% गुण) 
GATE 2019/2020/2021
वयाची अट २५ जून २०२१ रोजी ३० वर्षांपर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क १००/- रुपये
[SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक – शुल्क नाही]
वेतनमान ८७,५२५/- रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.bis.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ जुन २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत

BIS Vacancy Details

वैद्यानिक – बी (Scientist – B) – २८ जागा

पदाचे नाव पद संख्या
सिव्हिल इंजिनिअरिंग
Civil Engineering
१३
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग
Instrumentation Engineering
०२
पर्यावरण इंजिनिअरिंग
Environmental Engineering
०२
केमिस्ट्री
Chemistry
०७
टेक्सटाइल इंजिनिअरिंग
Textile Engineering
०४

BIS Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.bis.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.