बी.जे. सरकारी मेडिकल कॉलेज व ससून जनरल हॉस्पीटल पुणे येथे विविध पदांच्या ६० जागा

BJGMC College Pune Recruitment 2021

BJGMC College Pune Recruitment: B.J. Government Medical College and Sassoon General Hospital Pune are inviting applications for 60 posts. It has the posts of Professor, Assistant Professor. The interview date is 27th October 2021.

बी.जे. सरकारी मेडिकल कॉलेज व ससून जनरल हॉस्पीटल पुणे (Byramjee Jeejeebhoy Government Medical College & Sassoon General Hospital, Pune) येथे विविध पदांच्या ६० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २७ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे.

BJGMC College Pune Recruitment 2021

विभागाचे नाव बी.जे. सरकारी मेडिकल कॉलेज व ससून जनरल हॉस्पीटल पुणे
(Byramjee Jeejeebhoy Government Medical College & Sassoon General Hospital, Pune)
पदांचे नाव प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
एकूण पदे ६०
मुलाखतीचे ठिकाण बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे.
शैक्षणिक पात्रता ०१) अर्जदाराने भारतातील कायद्याने स्थापन केलेल्या आणि भारतीय वैद्यकीय परिषदेने
मान्यता दिलेल्या कोणत्याही वैधानिक विद्यापीठाच्या संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
असणे आवश्यक आहे. स्पेशालिटी विषयासाठी अर्जदाराकडे MD/ MS (किंवा समतुल्य)
पदवी आणि अतिविशेषोपचारासाठी अर्जदाराकडे DM/M. Ch. (किंवा समकक्ष)
पदवी असणे आवश्यक आहे. अनुभव.
०२) प्राध्यापक पदासाठी उमेदवारास संबंधित विषयात सहयोगी प्राध्यापक म्हणून
किमान ३ वर्षांचा अध्यापन अनुभव असावा. तसेच NMC मानांकनानुसार प्राध्यापक
पदाकरिता ४ शोधनिबंध (Research Paper) आवश्यक आहेत.
०३) साहाय्यक प्राध्यापक या पदाकरिता वरिष्ठ निवासी या पदाचा ०१ वर्षांचा
अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट ५८ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.bjmcpune.org
मुलाखतीची तारीख २७ ऑक्टोबर २०२१.

BJGMC College Pune Vacancy Details

पदांचे नाव एकूण पदे
प्राध्यापक
Professor
२९
सहाय्यक प्राध्यापक
Assistant Professor
३१

BJGMC College Pune Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.bjmcpune.org

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराने मुलाखतीस येताना प्रत्यक्ष मूळ प्रमाणपत्र, २ फोटो व साक्षांकित केलेल्या प्रत्येकी दोन छायांकित प्रतीसह हजार राहावे.
  • मुलाखतीची दिनांक: २७ ऑक्टोबर २०२१ रोजी ११.०० ते ५.०० या वेळेत आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण: बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे. येथे आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

बी.जे. सरकारी मेडिकल कॉलेज व ससून जनरल हॉस्पीटल पुणे येथे फार्मासिस्ट पदाची ०१ जागा

BJGMC College Pune Recruitment: B.J. Government Medical College and Sassoon General Hospital Pune are inviting applications for the post of Pharmacist. The last date to apply online or the last date to receive the application is 19th July 2021.

बी.जे. सरकारी मेडिकल कॉलेज व ससून जनरल हॉस्पीटल पुणे (Byramjee Jeejeebhoy Government Medical College & Sassoon General Hospital, Pune) येथे फार्मासिस्ट पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १९ जुलै २०२१ आहे.

BJGMC College Pune Recruitment 2021

विभागाचे नाव बी.जे. सरकारी मेडिकल कॉलेज व ससून जनरल हॉस्पीटल पुणे
(Byramjee Jeejeebhoy Government Medical College & Sassoon General Hospital, Pune)
पदांचे नाव फार्मासिस्ट
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Department of Microbiology, B.J.Govt. Medical College, Pune.
वयाची अट १९ जुलै २०२१ रोजी ४० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १८,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.bjmcpune.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२१

BJGMC College Pune Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
फार्मासिस्ट
Pharmacist
०१मान्यताप्राप्त बोर्ड/ संस्थेतून १२ वी पास विज्ञान विषयातसह फार्मसी मध्ये डिप्लोमा / पदवी

BJGMC College Pune Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.bjmcpune.org

Leave A Reply

Your email address will not be published.