[BNCMC] भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती २०२२
BNCMC Recruitment 2022
BNCMC Recruitment: Bhiwandi Nizampur City Municipal Corporation is inviting applications for the post of Part Time Medical Officer. The last date for receipt of applications is 20th June, 2022 till 5.00 pm.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका [Bhiwandi Nizampur City Municipal Corporation] येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० जून २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
BNCMC Recruitment 2022
विभागाचे नाव | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका [Bhiwandi Nizampur City Municipal Corporation] |
पदाचे नाव | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी |
एकूण पदे | ०४ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, ६ वा मजला भिवंडी, जि. ठाणे. |
वयाची अट | ४५ वर्षापर्यंत [निवृत्त शासकीय अधिकारी/ विशेष तज्ञ ७० वर्षे व कर्मचारी ६५ वर्षे] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | भिवंडी, जि. ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.bncmc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २० जून २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत |
BNCMC Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Part Time Medical Officer | ०४ | एम.बी.बी.एस. अनुभव |
BNCMC Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.bncmc.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक व पात्र उमेदवाराने विहित नमुन्यातील वैयक्तिक माहिती व आवश्यक सर्व प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतीसह अर्ज सादर करावा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २० जून २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, ६ वा मजला भिवंडी, जि. ठाणे हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
BNCMC Recruitment: Bhiwandi Nizampur City Municipal Corporation is inviting applications for 49 posts. There are posts like Staff Nurse, Lab Technician. The last date for receipt of applications is 15th February, 2022.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका [Bhiwandi Nizampur City Municipal Corporation] येथे विविध पदांच्या ४९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ फेब्रुवारी २०२२ आहे.
BNCMC Recruitment 2021
विभागाचे नाव | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका [Bhiwandi Nizampur City Municipal Corporation] |
पदांचे नाव | स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन |
एकूण पदे | ४९ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, ६ वा मजला भिवंडी. |
वयाची अट | ६५ वर्षापर्यंत [निवृत्त शासकीय अधिकारी / कर्मचारी ७० वर्षे ] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १) स्टाफ नर्स – २००००/- रुपये २) लॅब टेक्निशियन- १७०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | भिवंडी, जि. ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.bncmc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १५ फेब्रुवारी २०२२ |
BNCMC Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
स्टाफ नर्स Staff Nurse | ३० | 12th With GNM/ BSc. Nursing MNC काढील नोंदणी अनिवार्य, अनुभव असल्यास प्राधान्य |
लॅब टेक्निशियन Lab Technician | १९ | BSC With DMLT, अनुभव असल्यास प्राधान्य |
BNCMC Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.bncmc.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज करावा.
- अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, वय, अनुभव, अधिवास दाखला, जातीचा दाखला, जात वैद्यता प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १५ फेब्रुवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, ६ वा मजला भिवंडी. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा
BNCMC Recruitment: Bhiwandi Nizampur City Municipal Corporation is inviting applications for 12 posts. These include Full-Time Medical Officers and Part-Time Medical officers. The last date for receipt of applications is November 27, 2021.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) येथे विविध पदांच्या १२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २७ नोव्हेंबर २०२१ आहे.
BNCMC Recruitment 2021
विभागाचे नाव | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) |
पदांचे नाव | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी |
पद संख्या | १२ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, ६ वा मजला भिवंडी. |
शैक्षणिक पात्रता | ०१) एम.बी.बी.एस. ०२) अनुभव आणि एमएनसीसह नोंदणी |
वयाची अट | ४५ वर्षापर्यंत [निवृत्त शासकीय अधिकारी / विशेष तज्ञ ७० वर्षे व कर्मचारी ६५ वर्षापर्यंत] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | भिवंडी, जि. ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.bncmc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत . |
BNCMC vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Full-Time Medical Officers | ०३ |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Part-Time Medical officers | ०९ |
BNCMC Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.bncmc.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
- अर्जाचा नमुना व सदर जाहिरात www.bncmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, ६ वा मजला भिवंडी. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
BNCMC Recruitment: Bhiwandi Nizampur City Municipal Corporation is inviting applications for 1127 posts. These include Medical Officer (MBBS), Medical Officer (AYUSH), Physician, Pediatrician, Hospital Manager, Staff Nurse, Pharmacist, Laboratory Technician, ANM, X-Ray Technician, Ward boy. The last date to apply online or to receive the application is 28th September 2021.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) येथे विविध पदांच्या ११२७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (आयुष), भिषक तज्ञ, बालरोगतज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ए.एन.एम., एक्स-रे टेक्नीशियन, वॉर्डबॉय अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २८ सप्टेंबर २०२१ आहे.
BNCMC Recruitment 2021
विभागाचे नाव | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) |
पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (आयुष), भिषक तज्ञ, बालरोगतज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ए.एन.एम., एक्स-रे टेक्नीशियन, वॉर्डबॉय |
एकूण पदे | ११२७ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन व ऑनलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | पहिला मजला रूम न १०६ भिवंडी निजापूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, भिवंडी. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १५०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | भिवंडी, जि. ठाणे (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.bncmc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २८ सप्टेंबर २०२१ |
BNCMC Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) Medical Officer (MBBS) | १५२ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि वैद्यकिय अधिकारी पदाचा २ वर्षे शासकिय/निमशासकीय/नामांकित रुग्णालयाचा अनुभव. |
वैद्यकीय अधिकारी (आयुष) Medical Officer (AYUSH) | ७२ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस.,बी.एच.एम.एस., बी.डी.एस. पदवी आणि वैद्यकिय अधिकारी पदाचा २ वर्षे शासकिय/निमशासकीय/नामांकित रुग्णालयाचा अनुभव. |
भिषक तज्ञ Physician | ०८ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी.(मेडिसीन) पदवी आणि वैद्यकिय अधिकारी पदाचा २ वर्षे शासकिय/निमशासकीय/नामांकित रुग्णालयाचा अनुभव. |
बालरोगतज्ञ Pediatrician | ०४ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी.(पेडियाट्रीक) पदवी आणि वैद्यकिय अधिकारी पदाचा २ वर्षे शासकिय/निमशासकीय/नामांकित रुग्णालयाचा अनुभव. |
रुग्णालय व्यवस्थापक Hospital Manager | २० | मान्यता प्राप्त वैद्यकिय शाखेची पदवी, हॉस्पीटल मॅनेजर पदाचा १ वर्षाचा अनुभव. |
स्टाफ नर्स Staff Nurse | ४६८ | जी.एन.एम./बी.एस.सी. नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक. |
फार्मासिस्ट Pharmacist | ०८ | डी फार्म/ बी. फार्म, अनुभव असल्यास प्राधान्य. |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Laboratory Technician | ५२ | बी.एससी, डी.एम.एल.एटी, अनुभव असल्यास प्राधान्य. |
ए.एन.एम ANM | १०० | ए.एन.एम./, नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक. |
एक्स-रे टेक्नीशियन X-Ray Technician | ३६ | डिप्लोमा व डिग्री पदवीधर |
वॉर्डबॉय Ward boy | १४८ | १० पास उत्तीर्ण गुणपत्रीका |
BNCMC Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.bncmc.gov.in |
BNCMC Recruitment: Bhiwandi Nizampur City Municipal Corporation is inviting applications for 66 posts. It has posts like medical officer, staff nurse. Interview date – 11th May 2021 at 11.30 am.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) येथे विविध पदाच्या ६६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ११ मे २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता आहे.
BNCMC Recruitment 2021
विभागाचे नाव | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स |
एकूण पदे | ६६ |
मुलाखतीचे ठिकाण | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका दालन क्र. ५०६, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी जि. ठाणे. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ४०,०००/- रुपये ते १,००,०००/-रुपये |
नौकरीचे ठिकाण | भिवंडी जि. ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.bncmc.gov.in |
मुलाखतीची तारीख | ११ मे २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता |
BNCMC Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | २४ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी |
स्टाफ नर्स Staff Nurse | ४२ | जी.एन.एम./बी.एस.सी. नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक. |
BNCMC Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.bncmc.gov.in |
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) येथे विविध पदाच्या १५३ जगासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए. एन. एम. , फार्मासिस्ट, वॉर्डबॉय, एक्स – रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन अशी पदे आहेत. मुलाखतीचा दिनांक – १५ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता आहे.
BNCMC Recruitment – 2021
विभागाचे नाव | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए. एन. एम. , फार्मासिस्ट, वॉर्डबॉय, एक्स – रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन |
एकूण पदे | १५३ |
मुलाखतीचे ठिकाण | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका दालन क्र. ५०६, प[चवा मजला , काप आळी, भिवंडी जि .ठाणे |
अधिकृत संकेतस्थळ | www.bncmc.gov.in |
मुलाखतीची तारीख | १५ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता |
BNCMC Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | १६ | मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | १६ | मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एच. एम. एस /बी.ए. एम. एस./ बी.यु. एम. एस. पदवी |
स्टाफ नर्स Staff Nurse | ५० | १) जी. एन. एम. / बी. एस. सी. नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण २) महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलची नोंदणी आवश्यक |
ए. एन. एम ANM | २४ | १) ए. एन. एम. / एच. एस. सी. (वाणिज्य), अभ्यासक्रम उत्तीर्ण. २) महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलची नोंदणी आवश्यक. |
फार्मासिस्ट Pharmacist | ०५ | १) डी. फार्म / बी. फार्म २) अनुभव असल्यास प्राधान्य |
वॉर्डबॉय Ward boy | ३८ | ८ वी पास |
एक्स – रे टेक्निशियन X – Ray Technician | ०२ | १) माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण २) मान्यताप्राप्त संस्थेकडील एक्स – रे टेक्निशियन अभ्यासक्रम पूर्ण |
ईसीजी टेक्निशियन ECG Technician | ०२ | १) माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण २) मान्यताप्राप्त संस्थेकडील ई.सी.जी. टेक्निशियन अभ्यासक्रम पूर्ण |
वयाची अट – शासनाच्या नियमानुसार (शासकीय नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांचे बाबतीत वयोमर्यादा शिथिलक्षम)
शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – १५,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण – भिवंडी जि. ठाणे
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.bncmc.gov.in |