बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड येथे विविध पदांच्या जागा
BOB Financial Solutions Limited Recruitment 2021
BOB Financial Solutions Limited Recruitment: Bank of Baroda Financial Solutions Limited is inviting applications for various posts. These include Senior Officer / Officer, Regional Relationship Officer / Deputy Regional Relationship Officer, Manager / Assistant Manager. The last date to apply through online e-mail is 9th and 13th August 2021.
बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड (BOB Financial Solutions Limited) येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी / अधिकारी, प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी, व्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ९ व १३ ऑगस्ट २०२१ आहे.
BOB Financial Solutions Limited Recruitment 2021
विभागाचे नाव | बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड (BOB Financial Solutions Limited) |
पदाचे नाव | वरिष्ठ अधिकारी / अधिकारी, प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी, व्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | १३ ऑगस्ट २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | मुंबई (संपूर्ण भारत) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.bankofbaroda.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ९ व १३ ऑगस्ट २०२१ |
BOB Financial Solutions Limited Eligibility Crateria
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ अधिकारी / अधिकारी Senior Officer / Officer | कोणत्याही शाखेतील पदवीधर. पदव्युत्तर पदवी ०१+ वर्षे अनुभव |
प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी Regional Relationship Officer / Deputy Regional Relationship Officer | पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०१ ते ०३ वर्षे अनुभव |
व्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक Manager / Assistant Manager | पदवीधर / पदव्युत्तर पदवी / व्यावसायिक पात्रता किमान ०३+ वर्षे अनुभव |
BOB Financial Solutions Limited Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.bankofbaroda.in |