कॅपिटल मार्केट लिमिटेड, मुंबई येथे विविध पदाच्या जागा

BOBCAPS Recruitment 2021

BOBCAPS Recruitment: Applications are invited for various posts at BOB Capital Markets Ltd, Mumbai. It has the posts of Research Analyst, Executive Assistant. The last date to apply through online e-mail is 18th April 2021.

कॅपिटल मार्केट लिमिटेड, मुंबई (BOB Capital Markets Ltd) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये संशोधन विश्लेषक, कार्यकारी सहाय्यक अशी पदे आहे. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याचं शेवटचा दिनांक – १८ एप्रिल २०२१ आहे.

BOBCAPS Recruitment – 2021

विभागाचे नाव कॅपिटल मार्केट लिमिटेड, मुंबई
पदांचे नाव संशोधन विश्लेषक, कार्यकारी सहाय्यक
अर्ज पद्धती ऑनलाईन
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.bobcaps.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२१

BOBCAPS Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
संशोधन विश्लेषक
Research Analyst
१) पोस्ट ग्रॅजुएट
२) प्राधान्य – एमबीए / सीएफए / सीए किंवा समकक्ष
कार्यकारी सहाय्यक
Executive Assistant
१) मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर
२) प्राधान्य – एमबीए / सीए किंवा समकक्ष

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – नियमानुसार

नौकरीच्या ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

IMPORTANT LINK

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.bobcaps.in

Leave A Reply

Your email address will not be published.