[Bombay High Court] बॉम्बे उच्च न्यायालय भरती २०२२

Bombay High Court Recruitment 2022

Bombay High Court Recruitment: The Bombay High Court is inviting applications for 08 Driver posts. Last date to apply online: 11 April 2022.

बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court]  येथे वाहनचालक पदाच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ११ एप्रिल २०२२ आहे.

Bombay High Court Recruitment 2022

विभागाचे नाव बॉम्बे उच्च न्यायालय
[Bombay High Court]
पदांचे नाव वाहनचालक
एकूण पदे ०८
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट २१ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत 
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क १००/- रुपये
वेतनमान  १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ११ एप्रिल २०२२

Bombay High Court Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वाहनचालक
Driver
०८ एस.एस.सी. (दहावी) किंवा तत्सम
परीक्षा उत्तीर्ण असावा
मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
मोटर वाहन अधिनियम १९८८ (क्र. ५९/१९८८) प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असावा
किमान ३ वर्षे हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा.

Bombay High Court Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंटाऊट काढावी त्यावर दिलेल्या जागेवर स्वतःचा अपलोड केलेला फोटो चिटकवून त्यावर काळ्या पेनाने स्वाक्षरी करावी आणि तो जातन करून ठेवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ११ एप्रिल २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

बॉम्बे उच्च न्यायालय येथे लिपिक पदाच्या ८२ जागा

Bombay High Court Recruitment: The Bombay High Court is inviting applications for 82 posts of Clerks. The last date to apply online is January 06, 2022.

बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] येथे लिपिक पदाच्या ८२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०६ जानेवारी २०२२ आहे.

Bombay High Court Recruitment 2021

विभागाचे नाव बॉम्बे उच्च न्यायालय
[Bombay High Court]
पदांचे नाव लिपिक
एकूण पदे ८२
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०६ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय/ SC/ST/OBC – ०५ वर्षे सूट]
शुल्क २५/- रुपये
वेतनमान  १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in 
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०६ जानेवारी २०२२

Bombay High Court Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
लिपिक
Clerks
८२मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
प्राधान्य
– कायदा (लॉ) पदवी परीक्षा उत्तीर्ण 
सरकारी कमर्शियल सर्टिफिकेट परीक्षा उत्तीर्ण पाहिजे किंवा सरकारी बोर्ड किंवा
आय. टी. आय. ने घेतलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि

Bombay High Court Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in 

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराचे ऑनलाईन अर्ज करावे.
  • शुल्क २५/- रुपये ऑनलाईन भरावे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०६ जानेवारी २०२२
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

बॉम्बे उच्च न्यायालय येथे अतिरिक्त निबंधक/प्रधान सचिव पदाच्या जागा

Bombay High Court Recruitment: The Bombay High Court is inviting applications for the post of Additional Registrar / Principal Secretary. The last date for receipt of applications is 25th August 2021.

बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court) येथे अतिरिक्त निबंधक/प्रधान सचिव पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ ऑगस्ट २०२१ आहे.

Bombay High Court Recruitment 2021

विभागाचे नाव बॉम्बे उच्च न्यायालय
(Bombay High Court)
पदाचे नाव अतिरिक्त निबंधक/प्रधान सचिव
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Hon’ble the Chief Justice, Bombay High Court
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ ऑगस्ट २०२१

Bombay High Court Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अतिरिक्त निबंधक/प्रधान सचिव
Additional Registrar / Principal Secretary
विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे
१५ वर्षे अनुभव
प्राधान्य –  कायद्याची पदवी

Bombay High Court Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in

बॉम्बे उच्च न्यायालय येथे न्यायिक अधिकारी पदाच्या ३१ जागा

Bombay High Court Recruitment: The Bombay High Court is inviting applications for the post of Judicial Officer. The last date to apply or receive the application through online e-mail is 30th August 2021.

बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court) येथे न्यायिक अधिकारी पदाच्या ३१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० ऑगस्ट २०२१ आहे.

Bombay High Court Recruitment 2021

विभागाचे नाव बॉम्बे उच्च न्यायालय
(Bombay High Court)
पदाचे नाव न्यायिक अधिकारी
एकूण पदे ३१
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Registrar General High Court of Bombay Fort Mumbai-400 032.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ [email protected]
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० ऑगस्ट २०२१

Bombay High Court Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
न्यायिक अधिकारी
Judicial Officer
३१सेवानिवृत्त अधिकारी

Bombay High Court Important Link

जाहिरात (PDF)जाहिरात क्रमांक ०१- येथे क्लीक करा
जाहिरात क्रमांक ०२- येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ [email protected]

बॉम्बे उच्च न्यायालय येथे न्यायिक अधिकारी पदाच्या ०६ जागा

Bombay High Court Recruitment: The Bombay High Court is inviting applications for the post of Judicial Officer. The last date to apply or receive the application via online e-mail is July 22, 2021.

बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court) येथे न्यायिक अधिकारी पदाच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारेअर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २२ जुलै २०२१ आहे.

Bombay High Court Recruitment 2021

विभागाचे नाव बॉम्बे उच्च न्यायालय
(Bombay High Court)
पदांचे नाव न्यायिक अधिकारी
एकूण पदे ०६
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Registrar General High Court of Bombay Fort Mumbai-400 032.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण सातारा, अमरावती, नागपूर, नाशिक पुणे, मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.bombayhighcourt.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२१

Bombay High Court Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
न्यायिक अधिकारी
Judicial Officer
०६सेवानिवृत्त अधिकारी

Bombay High Court Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.bombayhighcourt.nic.in

बॉम्बे उच्च न्यायालय येथे विविध पदाच्या ४८ जागा (मुदतवाढ)

Bombay High Court Recruitment: The Bombay High Court has invited applications for 48 posts. These include Judicial Officer, Senior System Officer, System Officer. The last date to apply online is 03 June 2021 instead of 27 May 2021 and the last date to apply through online e-mail is 07 June 2021.

बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court) येथे विविध पदाच्या ४८ जागेसाठी अर्ज मागवण्यात आहेत. त्यामध्ये न्यायिक अधिकारी, वरिष्ठ प्रणाली अधिकारी, यंत्रणा अधिकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २७ मे २०२१ ऐवजी ०३ जुन २०२१ आहे आणि ऑनलाईन ई – मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७ जुन २०२१ आहे.

Bombay High Court Recruitment 2021

विभागाचे नाव बॉम्बे उच्च न्यायालय
Bombay High Court
पदाचे नाव न्यायिक अधिकारी, वरिष्ठ प्रणाली अधिकारी,
यंत्रणा अधिकारी
एकूण पदे ४८
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान शासकीय नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ मे २०२१ ऐवजी ०३ जुन २०२१
ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक०७ जून २०२१

Bombay High Court Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
न्यायिक अधिकारी
Judicial Officer
०८सेवानिवृत्त अधिकारी
वरिष्ठ प्रणाली अधिकारी
Senior System Officer
१७बी.ई. / बी.टेक संगणक विज्ञान / अभियांत्रिकी किंवा
माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष
यंत्रणा अधिकारी
System Officer
२३ बी.ई. / बी.टेक संगणक विज्ञान / अभियांत्रिकी किंवा
माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष
०१ वर्षे अनुभव.

Bombay High Court Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
मागासवर्गीय ०५ वर्ष सूट
न्यायिक अधिकारी
Judicial Officer
वरिष्ठ प्रणाली अधिकारी
Senior System Officer
४० वर्षे
यंत्रणा अधिकारी
System Officer
४० वर्षे

Bombay High Court Important Link

जाहिरात (PDF)जाहिरात क्र . ०१ ) येथे क्लीक करा
जाहिरात क्र . ०२) येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in

Leave A Reply

Your email address will not be published.