[Brihan Mumbai Police] बृहन्मुंबई पोलीस भरती २०२२

Brihan Mumbai Police Recruitment 2022

Brihan Mumbai Police Recruitment: Applications are being invited for the post of Self Helper of Police at Police Mumbai. The last date for receipt of applications is March 13, 2022.

पोलिस आयुक्त बृहन्मुंबई [Police Mumbai] येथे स्वीय सहायक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १३ मार्च २०२२ आहे.

Brihan Mumbai Police Recruitment 2022

विभागाचे नाव पोलिस आयुक्त बृहन्मुंबई
[Police Mumbai]
पदाचे नाव स्वीय सहायक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता पोलिस आयुक्त मुंबई, डी. एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – ४००००१.
वयाची अट ७० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mumbaipolice.gov.in 
अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२२

Brihan Mumbai Police Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
स्वीय सहायक
Self Helper
०१ सेवानिवृत्तीपूर्वी ज्या कार्यालयात कार्यरत होते,
त्या कार्यालयाचे ओळखपत्र वा समर्थनीय पुरावा.
सदर कामकाजासाठी लागणारी विशेष अर्हता वा संबंधित कामाचा
किमान ०३ वर्षांचा अनुभव ही पूर्व अट

Brihan Mumbai Police Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mumbaipolice.gov.in 

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने अर्जासोबत २.५ से.मी. x २.५ से.मी.आकाराचे सध्याचे काढलेले २ रंगीत फोटो जोडावेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १३ मार्च २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलिस आयुक्त मुंबई, डी. एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – ४००००१. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

बृहन्मुंबई पोलीस येथे विधी अधिकारी पदाच्या ३४ जागा

Brihan Mumbai Police Recruitment: Brihan Mumbai Police Department, Mumbai is inviting applications for the post of Law Officer. The last date to apply is 05 August 2021.

बृहन्मुंबई पोलीस (Brihan Mumbai Police Department, Mumbai) येथे विधी अधिकारी पदाच्या ३४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०५ ऑगस्ट २०२१ आहे.

Brihan Mumbai Police Recruitment 2021

विभागाचे नाव बृहन्मुंबई पोलीस
(Brihan Mumbai Police Department, Mumbai)
पदांचे नाव विधी अधिकारी
एकूण पदे ३४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता पोलिस आयुक्त मुंबई, डी. एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – ४००००१.
वयाची अट  ३१ जुलै २०२१ रोजी ६० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २०,०००/- रुपये + ३०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mumbaipolice.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२१

Brihan Mumbai Police Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी
Law Officer
३४ उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल.
अनुभव:-विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा
किमान ५वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
उमेदवार गुन्हेगारी विषयक, मालमत्ता विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक
अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.
बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.mumbaipolice.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.