केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव येथे विविध पदांच्या २१ जागा
CAD Pulgaon Recruitment 2021
CAD Pulgaon Recruitment: Applications are invited for various posts at Central Ammunition Depot, Pulgaon. These include Junior Office Assistant, Fireman, Tradesman Mate, Vehicle Mechanic, Tailor. The last date to apply is July 24, 2021.
केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव (Central Ammunition Depot, Pulgaon) येथे विविध पदांच्या २१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट, फायरमन, ट्रेड्समन मेट, व्हेईकल मेकॅनिक, टेलर अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ जुलै २०२१ आहे.
CAD Pulgaon Recruitment 2021
विभागाचे नाव | केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव (Central Ammunition Depot, Pulgaon) |
पदांचे नाव | ज्युनियर ऑफिस असिस्टंट, फायरमन, ट्रेड्समन मेट, व्हेईकल मेकॅनिक, टेलर |
एकूण पदे | २१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | Commandant, CAD Pulgaon, Dist-Wardha, Maharashtra, PIN-442303. |
वयाची अट | २४ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १८,०००/- रुपये ते १९,९००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | पुलगाव (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.indianarmy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २४ जुलै २०२१ |
CAD Pulgaon Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर ऑफिस असिस्टंट Junior Office Assistant | ०८ | १२ वी परीक्षा उत्तीर्ण संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. हिंदी टाइपिंग ३० श.प्र.मि. |
फायरमन Fireman | ०३ | १० वी परीक्षा उत्तीर्ण उंची: १६५ सेमी, छाती: ८१.५ -८५ सेमी, वजन: ५० किलोग्रॅम |
ट्रेड्समन मेट Tradesman Mate | ०८ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
व्हेईकल मेकॅनिक Vehicle Mechanic | ०१ | १० वी परीक्षा उत्तीर्ण ITI (व्हेईकल मेकॅनिक) किंवा ०३ वर्षे अनुभव/प्रशिक्षण |
टेलर Tailor | ०१ | १० वी परीक्षा उत्तीर्ण ITI (टेलर) किंवा ०३ वर्षे अनुभव/प्रशिक्षण |
CAD Pulgaon Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.indianarmy.nic.in |