लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव येथे शाख्या अभियंता पदाच्या ०३ जागा

CADA Recruitment 2022

CADA Recruitment: Applications are invited for the post of Branch Engineer at Command Area Development Authority (CADA) Jalgaon. The last date for receipt of applications is March 10, 2022, at 5.00 pm.

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव [Command Area Development Authority (CADA) Jalgaon] येथे शाख्या अभियंता पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

CADA Recruitment 2022

विभागाचे नाव लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव
[Command Area Development Authority (CADA) Jalgaon]
पदाचे नाव शाख्या अभियंता
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव,
गिरणा भवन, आकाशवाणी चौक, जळगाव.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण जळगाव  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.wrd.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

CADA Vacancy Details and Exprience

पदाचे नाव पद संख्या अनुभव
शाख्या अभियंता
Branch Engineer
०३क.अ.शा.अ./स.अ.श्रे. किंवा समकक्ष पदावर ३ वर्षाचा अनुभव.

CADA Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.wrd.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • सादर पदाकरिता अटी, शर्ती व अर्जाचा नमुना www.wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक: १० मार्च २०२२ आहे.
  • अर्ज पोहोचण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव, गिरणा भवन, आकाशवाणी चौक, जळगाव. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

More Recruitments

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव येथे शाख्या अभियंता पदाच्या ०९ जागा

CADA Recruitment: Applications are invited for the post of Branch Engineer at Command Area Development Authority (CADA) Jalgaon. The last date for receipt of applications is November 30, 2021.

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव (Command Area Development Authority (CADA) Jalgaon) येथे शाख्या अभियंता पदाच्या ०९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० नोव्हेंबर २०२१ आहे.

CADA Recruitment 2021

विभागाचे नाव लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव
(Command Area Development Authority (CADA) Jalgaon)
पदांचे नाव शाख्या अभियंता
एकूण पदे ०९
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव,
गिरणा भवन, आकाशवाणी चौक, जळगाव.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण जळगाव  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.wrd.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२१ आहे.

CADA vacancy details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
शाख्या अभियंता
Branch Engineer
०९क.अ.शा.अ./स.अ.श्रे. किंवा समकक्ष पदावर ३ वर्षाचा अनुभव.

CADA Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.wrd.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • सादर नेमणुकीच्या संदर्भात लागू असलेल्या अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना हा www.wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर उपलब्ध आहे.
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३० नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव, गिरणा भवन, आकाशवाणी चौक, जळगाव. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.