कॅनरा बँक येथे मुख्य डिजिटल अधिकारी पदाची ०१ जागा

Canara Bank Recruitment 2021

Canara Bank Recruitment: Canara Bank is inviting applications for the post of Chief Digital Officer. The last date to apply is June 30, 2021.

कॅनरा बँक (Canara Bank) येथे मुख्य डिजिटल अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० जुन २०२१ आहे.

about:blankAdd title

विभागाचे नाव कॅनरा बँक
(Canara Bank)
पदांचे नाव मुख्य डिजिटल अधिकारी
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Senior Manager Canara Bank Recruitment Cell, H R Wing Head Office,
112, J C Road Bengaluru – 560 002.
वयाची अट ३० एप्रिल २०२१ रोजी ३५ वर्षे ते ५० वर्षे.
शुल्क ११८/- रुपये
[SC/ST/महिला/अपंग – ११८०/- रुपये]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण बेंगलुरू
अधिकृत वेबसाईट www.canarabank.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुन २०२१

Canara Bank Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य डिजिटल अधिकारी
Chief Digital Officer
०१ बी.ई. / बी.टेक आणि एम.बी.ए आणि
प्रोजेक्ट व्यवस्थापन (पीएमपी) मध्ये प्रमाणपत्र
१० वर्षे अनुभव.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Application Form)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.canarabank.com
Leave A Reply

Your email address will not be published.