केंद्रीय सशस्त्र पोलीस दल येथे विविध पदांच्या ५५३ जागा

CAPF Recruitment 2021

CAPF Recruitment: The Central Armed Police Force is inviting applications for 553 posts. These include Super Specialist Medical Officer (Second-in-Command), Specialist Medical Officer (Deputy Commandant), Medical Officer (Assistant Commandant), Dental Surgeon (Assistant Commandant). The last date to apply online is September 27, 2021.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Central Armed Police Forces) येथे विविध पदांच्या ५५३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड), स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट), मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट), डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २७ सप्टेंबर २०२१ आहे.

CAPF Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
(Central Armed Police Forces)
पदाचे नाव सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड), स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट),
मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट), डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट)
एकूण पदे ५५३
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क ४००/- रुपये [SC/ST/महिला/माजी सैनिक – शुल्क नाही]
वेतनमान  ५६,१००/- रुपये ते २,१६,६००/- रुपये 
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.mha.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ सप्टेंबर २०२१

CAPF Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)
Super Specialist Medical Officer (Second-in-Command)
०५ एमबीबीएस
संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा
दि.एम./एम.सीएच+ ०३ वर्षे अनुभव.
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)
Specialist Medical Officer (Deputy Commandant)
२०१ एमबीबीएस
संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा
२ वर्षे अनुभव. 
मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)
Medical Officer (Assistant Commandant)
३४५ औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता
रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट)
Dental Surgeon (Assistant Commandant)
०२६०% गुणांसह डेंटल सर्जन (बीडीएस) पदवी. 

CAPF Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
२७ ऑक्टोबर २०२१ रोजी,
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०५ वर्षे सूट]
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)
Super Specialist Medical Officer (Second-in-Command) t
५० वर्षापर्यंत
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)
Specialist Medical Officer (Deputy Commandant)
४० वर्षापर्यंत
मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)
Medical Officer (Assistant Commandant)
३० वर्षापर्यंत
डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट)
Dental Surgeon (Assistant Commandant)
३५ वर्षापर्यंत

CAPF Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mha.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.