[CB Khadki] खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती २०२२

CB Khadki Recruitment 2022

CB Khadki Recruitment: Applications are invited for the post of Sanitary Inspector at Khadki Cantonment Board, Pune. The last date for receipt of applications is August 29, 2022.

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे [Khadki Cantonment Board] येथे सॅनिटरी इन्स्पेक्टर पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २९ ऑगस्ट २०२२ आहे.

CB Khadki Recruitment 2022

विभागाचे नाव खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे
[Khadki Cantonment Board]
पदाचे नाव सॅनिटरी इन्स्पेक्टर
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय किरकी, १७ फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, किरकी, पुणे – ४११००३.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण खडकी, पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.kirkee.cantt.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२२

CB Khadki Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सॅनिटरी इन्स्पेक्टर
Sanitary Inspector
०३ एचएससी आणि सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून
सॅनिटर इन्स्पेक्टरमध्ये डिप्लोमा
पदवीधर (विशेषकरून बीएस्सी)

CB Khadki Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.kirkee.cantt.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • अर्जाचा विहित नमुना www,kirkee.cantt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • इच्छुक उमेदवाराने अर्ज डाउनलोड करून संपूर्ण भरून शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रे स्वप्रमाणीत करून पाठवावेत.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २९ ऑगस्ट २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय किरकी, १७ फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, किरकी, पुणे – ४११००३. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती २०२२

CB Khadki Recruitment: Applications are invited for the post of Computer Programmer at Khadki Cantonment Board, Pune. Interview date – 18th June 2022 from 11.00 am to 1.00 pm.

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे [Khadki Cantonment Board] येथे कम्प्युटर प्रोग्रॅमर पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – १८ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आहे.

CB Khadki Recruitment 2022

विभागाचे नाव खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे
[Khadki Cantonment Board]
पदाचे नाव कम्प्युटर प्रोग्रॅमर
एकूण पदे ०२
मुलाखतीचे ठिकाण खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, किरकी पुणे – ४११००३.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ४०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण खडकी, पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.kirkee.cantt.gov.in
मुलाखतीची तारीख १८ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत

CB Khadki Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
कम्प्युटर प्रोग्रॅमर
Computer Programmer
०२बीई/बी.टेक. कम्प्यूटर/आयटी/एमसीए/
कम्प्यूटर सायन्समध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष,
पीएचपी, एनईटी प्रोग्रॅमिंगमध्ये ०१
किंवा अधिक वर्षांच्या अनुभवासहीत आणि
एसक्यूएलची चांगली समज आणि मायएसक्यूएल
किंवा पोस्टग्रे एसक्यूएल चा प्रमाणित अनुभव
(विशेष- पीएचपी डेवलपर)

CB Khadki Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.kirkee.cantt.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र व इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना बायोडाटा आणि कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र तसेच त्यांची मूळ प्रमाणपत्रे सोबत आणावीत.
 • मुलाखत दिनांक : १८ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, किरकी पुणे – ४११००३. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा.

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती २०२२

CB Khadki Recruitment: Khadki Cantonment Board is inviting applications for 31 posts in Pune. These include Assistant Medical Officer, Medical Officer AYUSH, X-Ray Technician, Staff Nurse, Physiotherapist, Laboratory Technician, Dialysis Technician, Pharmacist, ECG Technician. Interview date is 31st May 2022 and 01st and 02nd June 2022.

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे [Khadki Cantonment Board] येथे विविध पदांच्या ३१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, एक्स-रे तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, फिजियोथेरपिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ३१ मे २०२२ रोजी आणि ०१ व ०२ जून २०२२ रोजी आहे.

CB Khadki Recruitment 2022

विभागाचे नाव खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे
[Khadki Cantonment Board]
पदांचे नाव सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, एक्स-रे तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, फिजियोथेरपिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ
एकूण पदे ३१
मुलाखतीचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-४११००३.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १७,७९०/- रुपये ते ५५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण खडकी, पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.kirkee.cantt.gov.in 
मुलाखतीची तारीख ३१ मे २०२२ रोजी आणि ०१ व ०२ जून २०२२

CB Khadki Vacancy Details and Eligibility Crateria

पद क्रमांक पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
०१सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
Assistant Medical Officer
०३एमबीबीएस,
एमएमसी नोंदणीकृत
०२ वैद्यकीय अधिकारी आयुष
Medical Officer AYUSH
०१बीएएमएस / बीएचएमएस, कोविडचा ०१ वर्षाचा अनुभव
०३एक्स-रे तंत्रज्ञ
X-Ray Technician
०१एचएससी सोबत एक्स-रे तंत्रज्ञ कोर्स, रुग्णालय अनुभव ०१ वर्षे
०४स्टाफ नर्स
Staff Nurse
१६जीएनएम/ बीएस्सी नर्सिग, महाराष्ट्र नर्सिंग कौंसिल नोंदणीकृत
०५फिजियोथेरपिस्ट
Physiotherapist
०१बी फिजियोथेरपिस्ट, 
रुग्णालय अनुभव ०२ वर्षे
०६प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०१बीएस्सी (पीजीडीएमएलटी) बीएस्सी (एमएलटी). कामाचा अनुभव २ वर्षे
०७डायलिसिस तंत्रज्ञ
Dialysis Technician
०२बीएस्सी (डायलीसीस तंत्रज्ञ), कामाचा अनुभव २ वर्षे
०८फार्मासिस्ट
Pharmacist
०३बी फार्म/डीफार्म, रुग्णालय
अनुभव ०१ वर्षे
०९ ईसीजी तंत्रज्ञ
ECG Technician
०१पदवीधर आणि ईसीजी तंत्रज्ञ कोर्स

CB Khadki Interview Date

पद क्रमांक मुलाखत दिनांक
१, २ आणि ३३१ मे २०२२ रोजी
४, ५ आणि ६०१ जून २०२२ रोजी
७, ८ आणि ९ ०२ जून २०२२ रोजी

CB Khadki Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.kirkee.cantt.gov.in 

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र व इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना मूळ प्रमाणपत्रे व १ झेरॉक्स प्रत सोबत आणावी.
 • मुलाखत दिनांक : ३१ मे २०२२ रोजी आणि ०१ व ०२ जून २०२२
 • मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-४११००३. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे विविध पदाच्या १० जागा

CB Khadki Recruitment: Khadki Cantonment Board Pune is inviting applications for 10 posts. There are posts of Laboratory Technician, Staff Nurse, Medical Officer AYUSH. Interview date – 14th January 2022 at 11.00 am.

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे [Khadki Cantonment Board] येथे विविध पदांच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी आयुष अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.

CB Khadki Recruitment 2021

विभागाचे नाव खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे
[Khadki Cantonment Board]
पदांचे नाव प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी आयुष
एकूण पदे १०
मुलाखतीचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय, खडकी, पुणे – ४११००३.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १९,५९०/- रुपये ते ३०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण खडकी, पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.cbkhadki.org.in
मुलाखतीची तारीख १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.

CB Khadki Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०५बीएससी सह डीएमएलटी/ बीएससी (एमएलटी),
४ वर्षांचा अनुभव बायोकेमिस्ट्री आणि इम्युनोसे उपकरणे, एमएससीआयटी.
स्टाफ नर्स
Staff Nurse
०५बीएससी (नर्सिंग)/जीएनएम, ३ वर्षांचा अनुभव बीएएमएस,
वैद्यकीय अधिकारी आयुष
Medical Officer AYUSH
०१बीएचएमएस आणि कोविड डयुटीचा अनुभव

CB Khadki Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.cbkhadki.org.in

How To Apply?

 • इच्छुक उमेदवाराने जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
 • मुलाखतीस येताना पदवी / नोंदणी / अनुभवाची स्कॅन केलेली प्रत सोबत आणावी.
 • उमेदवाराची नोंदणी मुलाखतीच्या दिवशी सकाळी ११.०० वाजेपर्यंत करता येईल.
 • मुलाखत दिनांक: १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय, खडकी, पुणे – ४११००३. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

(CB Khadaki) खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे - ३३ जागा

CB Khadki Recruitment 2021

CB Khadki Recruitment: Khadki Cantonment Board Pune is inviting applications for 33 posts. These include Assistant Medical Officer, Staff Nurse, X-Ray Technician, Laboratory Technician, Dialysis Technician, ECG Technician, Pharmacist, Data Entry Operator. Interview date – 10 June 2021 at 10.00 am.

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे (Khadki Cantonment Board) येथे विविध पदाच्या ३३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सहायक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १० जुन २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.

CB Khadki Recruitment 2021

विभागाचे नाव खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे
(Khadki Cantonment Board)
पदांचे नाव सहायक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
डायलिसिस तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर
एकूण पदे ३३
मुलाखतीचे ठिकाण डॉ. बी. ए. कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – ४११००३.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १२,१५०/- रुपये ते ५५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.cbkhadki.org.in
मुलाखतीची तारीख १० जुन २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता

CB Khadki Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
सहायक वैद्यकीय अधिकारी
Assistant Medical Officer
०२एमबीबीएस, एमएमसी नोंदणीकृत
स्टाफ नर्स
Staff Nurse
१४जीएनएम/बीएससी नर्सिग
महाराष्ट्र नर्सिंग कौंसिल नोंदणी
एक्स-रे तंत्रज्ञ
 X-Ray Technician
०३एचएससी
सोबत एक्स-रे तंत्रज्ञ कोर्स
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०४बीएससी (पीजीडीएमएलटी) बीएससी (एमएलटी)
डायलिसिस तंत्रज्ञ
Dialysis Technician
०२बीएससी (डायलीसीस तंत्रज्ञ)
ईसीजी तंत्रज्ञ
ECG Technician
०१पदवीधर आणि ईसीजी तंत्रज्ञ कोर्स
फार्मासिस्ट
Pharmacist
०४बी फार्म/डीफार्म, एमपीआरसी सोबत नोंदणी
डेटा एंट्री ऑपरेटर
Data Entry Operator
०३पदवीधर एमएससीआयटी

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.cbkhadki.org.in

Leave A Reply

Your email address will not be published.