[CBIC] केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरती २०२२

CBIC Recruitment 2022

CBIC Recruitment: Applications are invited for the post of Intelligence Officer at Directorate General of Goods and Services Tax Intelligence, Pune Divisional Unit, Goa. The last date for receipt of applications is 30th April, 2022.

वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालय पुणे विभागीय युनिट गोवा [Directorate General of Goods and Services Tax Intelligence]  येथे गुप्तचर अधिकारी पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० एप्रिल २०२२ आहे.

CBIC Recruitment 2022

विभागाचे नाव वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालय पुणे विभागीय युनिट गोवा [Directorate General of Goods and Services Tax Intelligence] 
पदाचे नाव गुप्तचर अधिकारी
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जाहिरात पाहावी
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे – ४,६००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.cbic.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२२

CBIC Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
गुप्तचर अधिकारी
Intelligence Officer
०३

CBIC Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.cbic.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्या प्रमाणे अर्ज पाठवावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ३० एप्रिल २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: कृपया जाहिरात पाहावी.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरती २०२२

CBIC Recruitment: The Central Board of Indirect Taxes and Customs is inviting applications for the post of Special Public Prosecutor in the Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department. The last date for receipt of applications is 24th, 25th, and 31st March 2022.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय महसूल विभाग [Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department]  येथे विशेष सरकारी वकील पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २४, २५ आणि ३१ मार्च २०२२ आहे.

CBIC Recruitment 2022

विभागाचे नाव केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय महसूल विभाग
[Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department] 
पदांचे नाव विशेष सरकारी वकील
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जाहिरात पहा
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, पुणे 
अधिकृत वेबसाईट www.cbic.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४, २५ आणि ३१ मार्च २०२२

CBIC Name of post

पद क्रमांक पदाचे नाव
०१विशेष सरकारी वकील
Special Public Prosecutor

CBIC Important Links

जाहिरात (PDF)जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लीक करा
जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लीक करा
जाहिरात क्रमांक ३ (Notification) : येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.cbic.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या प्रोफोर्म ए मध्ये अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत बायोडाटा व बार कॉन्सिलचे नावनोंदणी प्रमाणपत्रे व इतर प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज पाठवण्याची दिनांक: २४, २५ व ३१ मार्च २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जाहिरात पाहावी.
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथे विविध पदांच्या १४ जागा

CBIC Recruitment: Eligible candidates are invited to apply for 14 posts in the Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department. It has the posts of Inspector, Superintendent. The last date for receipt of applications is 12th and 30th November 2021.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय महसूल विभाग [Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department] येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये निरीक्षक, अधीक्षक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १२ व ३० नोव्हेंबर २०२१ आहे.

CBIC Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय महसूल विभाग
[Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department]
पदांचे नाव निरीक्षक, अधीक्षक
एकूण पदे १४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Directorate General of Vigilance, Indirect Taxes & Customs North Zonal Unit 2nd Floor, C.R. Building, I.P. Estate New Delhi – 110002.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.cbic.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ व ३० नोव्हेंबर २०२१.

CBIC Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
निरीक्षक
Inspector
०७
अधीक्षक
Superintendent
०७

CBIC Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.cbic.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १२ व ३० नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Directorate General of Vigilance, Indirect Taxes & Customs North Zonal Unit 2nd Floor, C.R. Building, I.P. Estate New Delhi – 110002. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथे गुप्तचर अधिकारी पदाच्या ०६ जागा

CBIC Recruitment: The Central Board of Indirect Taxes and Customs, Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department is inviting applications for the post of Intelligence Officer in the Revenue Department. The last date for receipt of applications is 15th November 2021.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय [Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department] महसूल विभाग येथे गुप्तचर अधिकारी पदाच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ नोव्हेंबर २०२१ आहे.

CBIC Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय
[Central Board of Indirect Taxes & Customs, Ministry of Finance, Revenue Department]
पदांचे नाव गुप्तचर अधिकारी
एकूण पदे ०६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता १) The Principal Director General, DGGI, Hqrs., New Delhi.
२) The Director-General, DGGI, SNU-WEST, Mumbai.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ९,३०० /- रुपये ते ३४,८००/- रुपये ग्रेड पे – ४,६००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे, गोवा
अधिकृत वेबसाईट www.cbic.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२१

CBIC Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
गुप्तचर अधिकारी
Intelligence Officer
०६

(Keyword) Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.cbic.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • जाहिरातीत दिल्याप्रमाणे परिपूर्ण भरलेला अर्ज व कागदपत्रांच्या प्रति खालील पत्त्यावर दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पाठवावेत.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : १) The Principal Director General, DGGI, Hqrs., New Delhi. २) The Director-General, DGGI, SNU-WEST, Mumbai. असा आहे

Leave A Reply

Your email address will not be published.