भारतीय प्रतिस्पर्धी आयोग येथे उपमहासंचालक पदाच्या ०९ जागा

CCI Recruitment 2021

CCI Recruitment: The Competition Commission of India is inviting applications for the post of Deputy Director-General. The last date to apply online is June 18, 2021.

भारतीय प्रतिस्पर्धी आयोग (Competition Commission of India) येथे उपमहासंचालक पदाच्या ०९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १८ जुन २०२१ आहे.

CCI Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय प्रतिस्पर्धी आयोग
(Competition Commission of India)
पदाचे नाव उपमहासंचालक
एकूण पदे ०९
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ५६ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ७८,८००/-रुपये ते २,०९,२००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अधिकृत संकेतस्थळ www.cci.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ जुन २०२१

CCI Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
उपमहासंचालक
Deputy Director General
०९ कायदा / अर्थशास्त्र / वाणिज्य / वित्त व लेखा / सीए / सीएस / खर्च लेखाकार
किंवा कोणतीही समकक्ष पदवी सह व्यवसाय प्रशासन पदवी.
०३ वर्षे अनुभव.

CCI Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.cci.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.