केंद्रीय न्यायवैध्यक विज्ञान प्रयोगशाळा, पुणे येथे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदाची १ जागा

CFSL Recruitment 2021

CFSL Recruitment: Applications are invited for the post of Junior Scientific Officer (Ballistic) at Central Forensic Science Laboratory, Pune. The last date to apply is 01 June 2021.

केंद्रीय न्यायवैध्यक विज्ञान प्रयोगशाळा, पुणे (Central Forensic Science Laboratory, Pune) येथे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (ब्यालीस्टीक) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जुन २०२१ आहे.

CFSL Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय न्यायवैध्यक विज्ञान प्रयोगशाळा, पुणे
पदाचे नाव कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (ब्यालीस्टीक)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता The Director, CFSL, Directorate of Forensic Science Services, Ministry of Home Affairs,
Government of India, Gat No.6, Nanoli Terfe Chakan, Talegaon MIDC – I,
Near JCB Company, Tal. Malavi, Pune, Maharashtra -410507.
अधिकृत वेबसाईट www.cfslpune.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जुन २०२१

CFSL Vacancy Details and eligibility Criteria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (ब्यालीस्टीक)
(Junior Scientific Officer (Ballistics)
०१भौतकशास्र किंवा गणिताचे फॉरेन्सिक विज्ञान, भौतकशास्र / गणितामध्ये यापैकी एका विषयात पद्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विध्यापिठातून पदवी किंवा समकक्ष

वयाची आट – ०१ जुन २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – ९३००/- रुपये ते ३४८००/- रुपये + ग्रेड पे – ४६००/- रुपये

नौकारी ठिकाण – पुणे ( महाराष्ट्र )

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेंतस्थळwww.cfslpune.gov.in
अर्ज (Application Form)येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.