केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये विविध पदांच्या ६० जागा

CRPF Recruitment 2021

CRPF Recruitment: The Central Reserve Police Force is inviting applications for 60 posts. It has the posts of Specialist Medical Officer, GDMO. Interview date – 22nd and 29th November 2021 at 9.00 am.

केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) येथे विविध पदांच्या ६० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, जीडीएमओ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २२ व २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ९.०० वाजता आहे.

CRPF Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय राखीव पोलीस दल
(Central Reserve Police Force)
पदांचे नाव विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, जीडीएमओ
एकूण पदे ६०
मुलाखतीचे ठिकाण येथे क्लीक करा
वयाची अट ७० वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ७५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.crpf.gov.in  
मुलाखतीची तारीख २२ व २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ९.०० वाजता

CRPF Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
Specialist Medical Officer
२९०१) संबंधित विशिष्ट पदव्युत्तर पदवी / पदविका. ०२) १ १/२ वर्षे अनुभव.
जीडीएमओ
GDMO
३१०१) एमबीबीएस ०२) इंटर्नशीप

CRPF Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.crpf.gov.in  

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
 • मुलाखतीला येताना उमेदवाराने सर्व संबंधीत कागदपत्रांच्या (पदवी, वयाचा पुरावा अनुभव प्रमाणपत्र ई.) मूळ आणि छायाप्रती
 • अर्ज सध्या कागदावर करावा त्यावर पोस्टचे नाव टाकावे.
 • तीन पासपोर्ट आकाराची कागदपत्रे आणावीत. तसेच अलीकडील छायाचित्र आणावे.
 • मुलाखतीची दिनांक: २२ व २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ९.०० वाजता आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण: (जाहिरात पाहावी)
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

More Recruitments

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये विविध पदांच्या १३ जागा

CRPF Recruitment: The Central Reserve Police Force is inviting applications for 13 posts. There are posts like Commandant (Engineer), Deputy Commandant. The last date for receipt of applications is 17th October 2021.

केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) येथे विविध पदांच्या १३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कमांडंट (अभियंता), उप कमांडंट अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १७ ऑक्टोबर २०२१ आहे.

CRPF Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय राखीव पोलीस दल
(Central Reserve Police Force)
पदांचे नाव कमांडंट (अभियंता), उप कमांडंट
एकूण पदे १३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता “Deputy Inspector General, Directorate General, CRPF, CGO complex,
Blog No.1, Lodhi Road, New Delhi – 110003.”
शैक्षणिक पात्रता उमेदवार नियमित किंवा तत्सम पदावर कार्यरत असलेल्या केंद्र
किंवा राज्य सरकारचे अधिकारी असावेत किंवा संबंधित क्षेत्रात १५ वर्षांचा कामाचा
अनुभव असावा.
वयाची अट १७ ऑक्टोबर २०२१ रोजी ५२ वर्षापर्यंत 
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ६७,७००/- रुपये ते २,१५,९००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.crpf.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२१

CRPF Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
कमांडंट (अभियंता)
Commandant (Engineer)
०२
उप कमांडंट
Deputy Commandant
११

CRPF Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.crpf.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र उमेदवाराने अर्ज विहित नमुन्यात पाठवावा.
 • अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
 • अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक: १७ ऑक्टोबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: “Deputy Inspector General, Directorate General, CRPF, CGO complex, Blog No.1, Lodhi Road, New Delhi – 110003.” हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या ३८ जागा

CRPF Recruitment: The Central Reserve Police Force is inviting applications for 38 posts of Head Constable. The last date for receipt of applications is 15th October 2021.

केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) येथे हेड कॉन्स्टेबल पदाच्या ३८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ ऑक्टोबर २०२१ आहे.

CRPF Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय राखीव पोलीस दल
(Central Reserve Police Force)
पदांचे नाव हेड कॉन्स्टेबल
एकूण पदे ३८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कृपया जाहिरात पहा
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.crpf.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२१

CRPF Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबल
Head Constable
३८मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे
उमेदवारांनी मध्यवर्ती (१०+२) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

CRPF Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.crpf.gov.in

How To Apply?

 • सर्वप्रथम PDF जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचावी.
 • दिलेल्या फॉरमॅट मध्ये व्यवस्थित अर्ज भरून जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पाठवावा.

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये विविध पदांच्या १३ जागा

CRPF Recruitment: The Central Reserve Police Force is inviting applications for 13 posts. There are posts like Commandant (Engineer), Deputy Commandant (Engineer). The last date for receipt of applications is 24th September 2021.

केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) येथे विविध पदांच्या १३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कमांडंट (अभियंता), उप कमांडंट अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २४ सप्टेंबर २०२१ आहे.

CRPF Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय राखीव पोलीस दल
(Central Reserve Police Force)
पदाचे नाव कमांडंट (अभियंता), उप कमांडंट
एकूण पदे १३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता “उपमहानिरीक्षक, महानिदेशालय, सीआरपीएफ, सीजीओ कॉम्प्लेक्स,
ब्लॉग क्रमांक 1, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003.”
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अधिकृत संकेतस्थळ www.crpf.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ सप्टेंबर २०२१

CRPF Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
कमांडंट (अभियंता)
Commandant (Engineer)
०२
उप कमांडंट
Deputy Commandant (Engineer)
११

CRPF Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.crpf.gov.in

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये पॅरा मेडिकल स्टाफ पदाच्या २४३९ जागा

CRPF Recruitment: The Central Reserve Police Force is inviting applications for 2439 posts of Para Medical Staff. The interview is from 13th September 2021 to 15th September 2021 from 9:00 am to 6:00 pm.

केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) येथे पॅरा मेडिकल स्टाफ पदांच्या २४३९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक -१३ सप्टेंबर २०२१ ते १५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे.

CRPF Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय राखीव पोलीस दल
(Central Reserve Police Force)
पदांचे नाव पॅरा मेडिकल स्टाफ
एकूण पदे २४३९
वयाची अट ६२ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.crpf.gov.in
मुलाखतीची तारीख १३ सप्टेंबर २०२१ ते १५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत

CRPF Place of interview:

CRPF Vacancy Details and Eligibility Crateria:

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
पॅरा मेडिकल स्टाफ
Para Medical Staff
२४३९सेवानिवृत्त सीएपीएफ तसेच माजी सशस्त्र दलाचे जवान

CRPF Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.crpf.gov.in

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये सहाय्यक कमांडंट (अभियंता / सिव्हिल) पदाच्या २५ जागा

CRPF Recruitment: Applications are invited for 25 posts of Assistant Commandant (Engineer / Civil) in Central Reserve Police Force. The last date to apply is July 29, 2021.

केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) येथे सहाय्यक कमांडंट (अभियंता / सिव्हिल) पदाच्या २५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २९ जुलै २०२१ आहे.

CRPF Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय राखीव पोलीस दल
(Central Reserve Police Force)
पदाचे नाव सहाय्यक कमांडंट (अभियंता / सिव्हिल)
एकूण पदे २५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता “DIG, Group Centre, CRPF, Rampur, District-Rampur, U.P.-244901”
किंवा
Office of the DIG, GC, CRPF, Rampur.
वयाची अट २९ जुलै २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क ४००/- रुपये
[SC/ST/महिला – शुल्क नाही]
वेतनमान ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.crpf.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०२१

CRPF Vacancy Details and Eligibility Crateria

केंद्रीय राखीव पोलिस दल सहाय्यक कमांडंट (अभियंता / सिव्हिल) परीक्षा २०२१

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सहाय्यक कमांडंट (अभियंता / सिव्हिल)
(Assistant Commandant – AC (Civil/Engineer))
२५मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी

CRPF Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.crpf.gov.in

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये विविध पदाच्या ०६ जागा

CRPF Recruitment: Applications are being invited for 06 posts in Central Reserve Police Force. It has the posts of Physiotherapist, Nutritionist. The last date to apply through online e-mail is June 25, 2021.

केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) येथे विविध पदाच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ जुन २०२१ आहे.

CRPF Recruitment 2021

विभागाचे नाव ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड
(Broadcast Engineering Consultants India Limited)
पदाचे नाव फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट
एकूण पदे ०६
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ५०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नवी दिल्ली, गुरुग्राम, जालंधर, चंदीगड, सोनीपत.
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.crpf.gov.in  
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ जुन २०२१

CRPF Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
फिजिओथेरपिस्ट
Physiotherapist
०५ मान्यताप्राप्त भारतीय किंवा परदेशी विद्यापीठ कडून फिजिओथेरपी (एमपीटी (स्पोर्ट्स) 
मध्ये पदव्युत्तर पदवी
अनुभव असल्यास प्राधान्य
न्यूट्रिशनिस्ट
Nutritionist 
०१न्यूट्रिशन मध्ये  एम.एससी कोर्स किंवा न्यूट्रिशन आणि आहारशास्त्र
मध्ये पीजी डिप्लोमा

CRPF Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.crpf.gov.in  

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये पॅरामेडिकल स्टाफ पदाच्या २४२४ जागा

CPRF Recruitment: The Central Reserve Police Force is inviting applications for 2424 posts of Para Medical Staff. The last date to apply through online e-mail is 16 May 2021 instead of 10 May 2021.

केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) येथे पॅरा मेडिकल स्टाफ पदाच्या २४२४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० मे २०२१ ऐवजी १६ मे २०२१ आहे.

CPRF Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय राखीव पोलीस दल
(Central Reserve Police Force)
पदाचे नाव पॅरा मेडिकल स्टाफ
एकूण पदे २४२४
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ६० वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
ई -मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.crpf.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० मे २०२१ ऐवजी १६ मे २०२१

CPRF Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
पॅरा मेडिकल स्टाफ
Para Medical Staff
२४२४

CPRF Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.crpf.gov.in

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये जीडीएमओ पदाच्या ५० जागा

CRPF Recruitment: The Central Reserve Police Force is inviting applications for 50 posts of GDMO. The date of the interview is 13th May 2021.

केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) येथे जीडीएमओ पदाच्या ५० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . मुलाखतीची दिनांक – १३ मे २०२१ आहे.

CRPF Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय राखीव पोलीस दल
(Central Reserve Police Force)
पदाचे नाव जीडीएमओ
एकूण पदे ५०
मुलाखतीचे ठिकाण जाहिरात पहा
वयाची अट ७० वर्षापर्यंत
शुल्क शुक्ल नाही
वेतनमान ७५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.crpf.gov.in
मुलाखतीची तारीख १३ मे २०२१

CRPF Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
जीडीएमओ
GDMO
५० एमबीबीएस
इंटर्नशीप

CRPF Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.crpf.gov.in

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये विविध पदाच्या १५ जागा

केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Raserve Police Force) मध्ये विविध पदाच्या १५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. विशेषज्ञ वैध्यकीय अधिकारी, जीडीएमओ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता आहे.

CRPF Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय राखीव पोलीचे दल (Central Reserve Police Force)
पदाचे नाव विशेषज्ञ वैध्यकीय अधिकारी, जीडीएमओ
एकून पदे १५
अर्ज पद्धती ऑनलाईन
मुलाखतीचे ठिकाण काम्पोसाईट हॉस्पिटल, सीआरपीएफ, हिंगणा रोड, नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.crpf.gov.in

CRPF Vacancy Details and eligibility criteria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ वैध्यकीय अधिकारी
Specialists Medical Officer
०५१) संबंधित विशीस्ट पाद्युत्तर पदवी / पदविका.
२) ०२ वर्ष अनुभव
जीडीएमओ
GDMOs
१० एमबीबीएस

वयाची आट – १४ एप्रिल २०२१ रोजी ७० वर्षापर्यंत

शुल्क – नाही

वेतनमान – ७५०००/- रुपये ते ८५०००/- रुपये

नौकारीचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.crpf.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.