केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा येथे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) पदाची ०१ जागा

CFSL Recruitment 2021

CFSL Recruitment: Applications are invited for the post of Junior Scientific Officer (Ballistic) at Central Forensic Science Laboratory, Pune. The last date for receipt of applications is 01 November 2021.

केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा पुणे (Central Forensic Science Laboratory, Pune) येथे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२१ आहे.

CFSL Recruitment 2021

विभागाचे नाव केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा
(Central Forensic Science Laboratory, Pune)
पदाचे नाव कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Director, CFSL, Directorate of Forensic Science Services, Ministry of Home Affairs,
Government of India, Gat No. 6, Nanoli Terfe Chakan, Talegaon MIDC Phase-I, Near JCB Company,
Tal. Maval, Pune, Maharashtra-410507.
वयाची अट  ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे – ४६००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.cfslpune.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१

CFSL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक)
Junior Scientific Officer (Ballistic)
०१भौतिकशास्त्र किंवा गणित, फॉरेन्सिक विज्ञान, भौतिकशास्त्र / गणितामध्ये या पैकी
एका विषयात पदव्युत्तर पदवी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.

CFSL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.cfslpune.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.