चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी भरती २०२२
Chandrapur Urban Multistate Recruitment 2022
Chandrapur Urban Multistate Recruitment: Chandrapur Urban Multistate Co-op Credit Society Ltd Chandrapur Urban Multistate Co-op Credit Society Ltd is inviting applications for 78 posts. These include Branch Manager, Accountant / Assistant Officer, Clerk, Peon, Driver, Daily and Periodic Deposit Representative. Interview dates are 19, 21 and 25 April 2022.
चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर [Chandrapur Urban Multistate Co-op Credit Society Ltd] येथे विविध पदांच्या ७८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शाखा व्यवस्थापक, लेखापाल/सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई, वाहन चालक, दैनिक आणि आवर्त ठेव प्रतिनिधी अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १९, २१ व २५ एप्रिल २०२२ आहे.
Chandrapur Urban Multistate Recruitment 2022
विभागाचे नाव | चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर [Chandrapur Urban Multistate Co-op Credit Society Ltd] |
पदांचे नाव | शाखा व्यवस्थापक, लेखापाल/सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई, वाहन चालक, दैनिक आणि आवर्त ठेव प्रतिनिधी |
एकूण पदे | ७८ |
मुलाखतीचे ठिकाण | कृपया जाहिरात पहा |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.chandrapururban.com |
मुलाखतीची तारीख | १९, २१ व २५ एप्रिल २०२२ |
Chandrapur Urban Multistate Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
शाखा व्यवस्थापक Branch Manager | ०६ | एम.बी.ए./एम.कॉम./पदवीधर बँकींग क्षेत्रातील किमान ०५ वर्षाचा अनुभव |
लेखापाल/सहाय्यक अधिकारी Accountant / Assistant Officer | ०६ | कोणत्याही शाखेचा पदवीधर, बँकींग क्षेत्रातील किमान ०३ वर्षांचा अनुभव |
लिपिक Clerk | २० | कोणत्याही शाखेचा पदवीधर, अनुभवीना प्राधान्य |
शिपाई Peon | १२ | १० वी पास |
वाहन चालक Driver | ०४ | १० वी पास, परवाना धारक, अनुभवींना प्राधान्य |
दैनिक आणि आवर्त ठेव प्रतिनिधी Daily and Periodic Deposit Representative | ३० | सर्व इच्छुक उमेदवारांनी भेटावे. (आकर्षक कमिशन देण्यात येईल.) |
Chandrapur Urban Multistate Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.chandrapururban.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना बायोडाटा, सर्व शैक्षणिक कागदपत्रे व फोटोसह उपस्थित राहावे.
- मुलाखत दिनांक : १९, २१ व २५ एप्रिल २०२२ हे आहे.
- मुलाखतीचा पत्ता : कृपया जाहिरात पहा
- अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा