बाल विकास प्रकल्प विभाग, दादरा नगर हवेली येथे विविध पदाच्या १३ जागा

Child Development Project DNH Recruitment 2021

Child Development Project DNH: Applications are invited for 13 posts in Child Development Project Department, Dadara Nagar Haveli. There are posts like Anganwadi worker, Mini-Anganwadi worker, Anganwadi assistant. The last date to apply is June 25, 2021.

बाल विकास प्रकल्प विभाग, दादरा नगर हवेली (Child Development Project Department, Dadara Nagar Haveli) येथे विविध पदाच्या १३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्ता, मिनी-अंगणवाडी कार्यकर्ता, अंगणवाडी सहाईका अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ जून २०२१ आहे.

Child Development Project DNH Recruitment 2021

विभागाचे नाव बाल विकास प्रकल्प विभाग, दादरा नगर हवेली
(Child Development Project Department, Dadara Nagar Haveli)
पदांचे नाव अंगणवाडी कार्यकर्ता, मिनी-अंगणवाडी कार्यकर्ता, अंगणवाडी सहाईका
एकूण पदे १३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता बाल विकास परियोजना अधिकारी कार्यालय, तिसरा मजला, लेख भवन सिल्वासा.
शैक्षणिक पात्रता १० वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट १८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २,८५०/- रुपये ते ५,५००/- रुपये
नौकरीचे ठिकाण दादरा नगर हवेली
अधिकृत वेबसाईट www.dnh.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुन २०२१

Child Development Project DNH Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
अंगणवाडी कार्यकर्ता
Anganwadi worker
०२
मिनी-अंगणवाडी कार्यकर्ता
Mini-Anganwadi worker
०२
अंगणवाडी सहाईका
 Anganwadi Assistant (Helper)
०९

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.dnh.nic.in
Leave A Reply

Your email address will not be published.