विमा लोकपाल परिषद येथे विमा लोकपाल पदाच्या ०८ जागा

CIO Recruitment 2022

CIO Recruitment: The Council for Insurance Ombudsmen is inviting applications for the post of Insurance Ombudsman. The last date to apply online is February 26, 2022.

विमा लोकपाल परिषद [Council for Insurance Ombudsmen] येथे विमा लोकपाल पदाच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २६ फेब्रुवारी २०२२ आहे.

CIO Recruitment 2022

विभागाचे नाव विमा लोकपाल परिषद
[Council for Insurance Ombudsmen]
पदाचे नाव विमा लोकपाल
एकूण पदे ०८
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट किमान ५५ वर्षे पण ६५ वर्षांपेक्षा जास्त नाही.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २,२५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण अहमदाबाद, भुवनेश्वर, दिल्ली, कोलकाता, लखनौ, नोएडा, पटना आणि पुणे.
अधिकृत संकेतस्थळ www.cioins.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २६ फेब्रुवारी २०२२

CIO Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विमा लोकपाल
Insurance Ombudsman
०८ अर्जदार हा अखिल भारतीय सेवेचा किंवा
नागरी सेवेचा सदस्य असावा
किंवा युनियनचे आणि संयुक्त सचिव असावा
किंवा भारत सरकारच्या समकक्ष पद धारण केलेले असावे

CIO Vacancy Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.cioins.co.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २६ फेब्रुवारी २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

More Recruitments

विमा लोकपाल परिषद येथे विशेषज्ञ पदाच्या ४९ जागा

CIO Recruitment: The Council for Insurance Ombudsmen is inviting applications for 49 Specialist posts. The last date to apply through online e-mail is September 17, 2021.

विमा लोकपाल परिषद (Council for Insurance Ombudsmen) येथे विशेषज्ञ पदाच्या ४९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १७ सप्टेंबर २०२१ आहे.

CIO Recruitment 2021

विभागाचे नाव विमा लोकपाल परिषद
(Council for Insurance Ombudsmen)
पदाचे नाव विशेषज्ञ
एकूण पदे ४९
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ५० वर्षे ते ६३ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
ई – मेल आयडी १) Life – [email protected]
२) Non Life – [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.cioins.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ सप्टेंबर २०२१

CIO Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ
Specialist
४९ (भारतातील विमा उद्योगात किमान १० वर्षांचा अनुभव (सार्वजनिक/ खाजगी) अधिकारी म्हणून.
 पॉलिसी सर्व्हिसिंग / दावे / आरटीआय / कायदेशीर शाखा किंवा युनिट स्तरावरील विभाग मध्ये काम केलेले.
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.cioins.co.in

Leave A Reply

Your email address will not be published.