[CISF] केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) पदाच्या ११४९ जागा
CISF Recruitment 2022
CISF Recruitment: The Central Industrial Security Force is inviting applications for 1149 posts of Head Constable / Fire (Male). The last date to apply online is March 4, 2022 at 5.00 pm.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात [Central Industrial Security Force] येथे हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) पदाच्या ११४९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०४ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
CISF Recruitment 2022
विभागाचे नाव | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात [Central Industrial Security Force] |
पदांचे नाव | हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) |
एकूण पदे | ११४९ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शारीरिक पात्रता | १) General, SC & OBC – उंची – १६५ सें.मी., छाती – ७८ सें.मी. व फुगवून ५ सें.मी. जास्त २) ST – उंची – १६२.५ सें.मी., छाती – ७७ सें.मी. व फुगवून ५ सें.मी. जास्त |
वयाची अट | ०४ मार्च २०२२ रोजी १८ ते २३ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | १००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही] |
वेतनमान | २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.cisf.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ०४ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत |
CISF Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) Head Constable / Fire (Male) | ११४९ | १२ वी (विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण. |
CISF Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.cisf.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने www.cisfrectt.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करावा.
- तपशीलवार सूचनांसाठी परिशिष्ट – I आणि परिशिष्ट – II पाहावे.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०४ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.