चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड येथे विविध पदाच्या १० जागा

CMRL Recruitment 2021

CMRL Recruitment: Chennai Metro Rail Limited is inviting applications for 10 various posts. These include the posts of Chief General Manager, General Manager, Additional General Manager, Joint General Manager, Manager. The last date to apply or receive the application through online e-mail is 13th August 2021.

चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड (Chennai Metro Rail Limited) येथे विविध पदांच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, अतिरिक्त जनरल मॅनेजर, जॉईंट जनरल मॅनेजर, मॅनेजर अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेल द्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक -१३ ऑगस्ट २०२१ आहे.

CMRL Recruitment 2021

विभागाचे नाव चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड
(Chennai Metro Rail Limited)
पदांचे नाव मुख्य जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, अतिरिक्त जनरल मॅनेजर, जॉईंट जनरल मॅनेजर, मॅनेजर
एकूण पदे १०
अर्ज पाठवण्याचा पत्ता “Joint General Manager (HR), Chennai Metro Rail Limited, Admin Building, CMRL Depot,
Poonamallee High Road, Koyambedu, Chennai – 600107
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ८०,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण चेन्नई
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.chennaimetrorail.org
मुलाखतीची तारीख १३ ऑगस्ट २०२१

CMRL Vacancy Details and Eligibility crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
मुख्य जनरल मॅनेजर
Chief General Manager
०१ मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठपासून बी.ई /
बी.टेक (स्थापत्य) अभियांत्रिकी मध्ये पदवीधर
२५ वर्षे अनुभव.
जनरल मॅनेजर
General Manager
०२ मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठपासून बी.ई /
बी.टेक (स्थापत्य) अभियांत्रिकी मध्ये पदवीधर 
२० वर्षे अनुभव.
अतिरिक्त जनरल मॅनेजर
Additional General Manager
०२ मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठपासून बी.ई / बी.टेक
अभियांत्रिकी मध्ये पदवीधर / कायद्याचे पदवीधर
(बीएल / एलएलबी) असणे आवश्यक आहे 
१७ वर्षे अनुभव.
जॉईंट जनरल मॅनेजर
Joint General Manager
०१मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठपासून बी.ई / बी.टेक (स्थापत्य)
अभियांत्रिकी मध्ये पदवीधर
१५ वर्षे अनुभव.
मॅनेजर
Manager
०४मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठपासून बी.ई / बी.टेक (स्थापत्य)
अभियांत्रिकी मध्ये पदवीधर
०७ वर्षे अनुभव.

CMRL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
८ जुलै २०२१ रोजी
मुख्य जनरल मॅनेजर
Chief General Manager
५५ वर्षापर्यंत
जनरल मॅनेजर
General Manager
५५ वर्षापर्यंत
अतिरिक्त जनरल मॅनेजर
Additional General Manager
४७ वर्षापर्यंत
जॉईंट जनरल मॅनेजर
Joint General Manager
४३ वर्षापर्यंत
मॅनेजर
Manager
३८ वर्षापर्यंत

CMRL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.chennaimetrorail.org
Leave A Reply

Your email address will not be published.