कोल इंडिया लिमिटेड येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या ५८८ जागा

CIL Recruitment 2021

CIL Recruitment: Coal India Limited is inviting applications for 588 posts of Management Trainees. It has positions like Mining, Electrical, Mechanical, Civil, Industrial Engineering, Geology. The last date to apply online is 09 September 2021.

कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या ५८८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये खाण, विद्युत, यांत्रिकी, सिव्हिल, औद्योगिक अभियांत्रिकी, भूशास्त्र अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०९ सप्टेंबर २०२१ आहे.

CIL Recruitment 2021

विभागाचे नाव कोल इंडिया लिमिटेड
(Coal India Limited)
पदाचे नाव खाण, विद्युत, यांत्रिकी, सिव्हिल, औद्योगिक अभियांत्रिकी, भूशास्त्र
एकूण पदे ५८८
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता  किमान ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक/ बी.एस्सी (Engg.)/ ६०% गुणांसह
एम.एस्सी / एम.टेक. (भूशास्त्र /अप्लाइड भूशास्त्र/ जियोफिजिक्स/ अप्लाइड जियोफिजिक्स)
[SC/ST/PWD – ५५% गुण]  ०२) GATE 2021
वयाची अट ०४ ऑगस्ट २०२१ रोजी ३० वर्षांपर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क ११८०/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
वेतनमान  ५०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.coalindia.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०९ सप्टेंबर २०२१

CIL Vacancy Details

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainees) : ५८८ जागा

पदाचे नाव पद संख्या
खाण
Mining
२५
विद्युत
Electrical
११७
यांत्रिकी
Mechanical
१३४
सिव्हिल
Civil
५७
औद्योगिक अभियांत्रिकी
Industrial Engineering
१५
भूशास्त्र
Geology
१२

CIL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.coalindia.in
Leave A Reply

Your email address will not be published.