जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे तालुका व्यावस्थापक पदाच्या ३ जागा

ZP Chandrapur Recruitment 2021

ZP Chandrapur Recruitment: Applications are invited for the post of Taluka Manager at Collector Office, Chandrapur. The last date to apply is April 15, 2021.

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर (Collactor Office, Chandrapur) येथे तालुका व्यावस्थापक पदाच्या ३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२१ आहे.

ZP Chandrapur Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर
पदाचे नाव तालुका व्यावस्थापक
एकूण पदे०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर
अधिकृत वेबसाईट www.chanda.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२१

ZP Chandrapur Vacancy Details and eligibility criteria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
तालुका व्यावस्थापक
(Taluka Manager)
०३१) शासनमान्य विध्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर
२) व्यवस्थापक पदव्युत्तर पदवी एमबीए /एमपीएम /एमएसडब्ल्यू यांना प्राधान्य राहील.
३) एम एस सी आय टी
४) टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मी. व मराठी ३० श.प्र.मी.

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – १८०००/- रुपये + प्रवास भत्ता

नौकारीचे ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतथळwww.chanda.nic.in
Leave A Reply

Your email address will not be published.