जिल्हाधिकारी कार्यलय औरंगाबाद भरती २०२२

Collector Office Aurangabad Recruitment 2022

Collector Office Aurangabad Recruitment: Applications are invited for the post of Special Assistant Public Prosecutor at the Collectorate Aurangabad. The last date for receipt of applications is 15th June, 2022.

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद [Jilhadhikari Karyalaya Aurangabad]  येथे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदाच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ जून २०२२ आहे.

Collector Office Aurangabad Recruitment 2022

विभागाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद
[Jilhadhikari Karyalaya Aurangabad] 
पदाचे नाव विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता
एकूण पदे ०७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण औरंगाबाद (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.aurangabad.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२२

Collector Office Aurangabad Vacamcy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता
Special Assistant Public Prosecutor
०७ उमेदवार कायद्याचा पदवीधर असावा
उमेदवाराने महाराष्ट्र बार कौन्सीलकडे पंजीकरण केलेले असावे
उमेदवारास मराठी व इंग्रजी
भाषेचे ज्ञान असावे.

Collector Office Aurangabad Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.aurangabad.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : १५ जून २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.